Site icon MH General Resource

जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागाची माहिती

जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागाची माहिती

जिल्हा प्रशासनामध्ये जिल्हाधीकारी कार्यालाय हे मुख्य कार्यालय असून जिल्ह्याच्या विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावत असते. तसेच हे कार्यालय म्हणजे एकप्रकारे महाराष्ट्र शासनाचा कणा असल्याप्रमाणे आहे. या कार्यालायाव्दारे जिल्ह्याच्या विकासा संबंधाने सगळ्या प्रकारचे निर्णय घेणे, जिह्यातील कायदा व सुरक्षा राखणे, तसेच जिल्ह्याचे नियोजन, राजस्व, निवडणूक, सार्वजनिक अन्न धान्य पुरवठा, नैसर्गिक आपत्तीचे नियोजन इत्यादी विषयाच्या बाबतीत काम करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी यांना व इतर अधिका-यांना निर्णय घेण्याचे अधिकार शासनाने दिलेले आहेत व जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी हे वरील नमुद कामे यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी मदत करीत असतात. याप्रकारे जिल्हाधिकारी कार्यालय काम करीत असते.

जिल्हाधिकारी कार्यालयातील अतिरिक्त जिल्हाधिकारी हे जिल्हाधिकारी यांचे कडे असलेल्या विविध विषयापैकी काही विषयाच्या संबंधाने जबाबदारीने कामे पार पडून त्यांना सहाय्य करतात.
खालील नमुद तक्ता जिल्हाधिकारी कार्यालयातील विभाग व त्या विभागाचे काम पाहणारे विभागप्रमुख यांची माहिती दर्शविते.

अ.क्र.विभागाचे नावविभागाच्या प्रमुखाचे पदनाम
गृहनिवासी उपजिल्हाधिकारी
आस्थापनानिवासी उपजिल्हाधिकारी
करमणूकनिवासी उपजिल्हाधिकारी
रोजगार हमी योजनाउपजिल्हाधिकारी (रोहयो)
संजय गांधी योजनातहसिलदार (संगायो)
निवडणूकउपजिल्हाधिकारी (निवडणूक)
जिल्हा पुरवठा कार्यालयजिल्हा पुरवठा अधिकारी
जमीननिवासी उपजिल्हाधिकारी
भूसंपादनजिल्हा भूसंपादन अधिकारी
१०जिल्हा नियोजन समीतीजिल्हा नियोजन अधिकारी
११खनिकर्मजिल्हा खनिकर्म अधिकारी
१२लेखा व सामान्य शाखानिवासी उपजिल्हाधिकारी
१३राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्रजिल्हा सूचना विज्ञान अधिकारी
१४आपत्ती व्यवस्थापनजिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
१५उपविभागीय कार्यालयउपविभागीय अधिकारी
१६तहसील कार्यालयतहसिलदार

जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागाच्या कार्यालय प्रमुखाची कामे व जबाबदारी

निवासी उपजिल्हाधिकारी

निवासी उपजिल्हाधिकारी हे जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह, आस्थापना, राजस्व, सामान्य, खनिकर्म, संजय गांधी ईत्यादी शाखेचे कामकाज पाहतात. निवासी उपजिल्हाधिकारी हे शाखेनिहाय खालीलप्रमाणे जबाबदाऱ्या व कर्तव्ये पार पाडतात;

गृह, आस्थापना, सामान्य शाखा
करमणूक शाखा

जिल्ह्यात मागील तीन वर्षात वसूल केलेल्या करमणूक कराची माहिती खालीलप्रमाणे

उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना )

उपजिल्हाधिकारी (ऱोहयो) यांची खालीलप्रमाणे कामाची कर्तव्ये आहेत;

जिल्हा पुनर्वसन अधिकारी

जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांना खालील प्रमाणे कामाची कर्तव्ये आहेत;

उप जिल्हा निवडणूक अधिकारी

उप जिल्हा निवडणूक अधिकारी यांची खालीलप्रमाणे कामांची कर्तव्ये आहेत;

विशेष भूसंपादन अधिकारी

जिल्हा नियोजन अधिकारी

जिल्हा पुरवठा अधिकारी

जिल्हा पुरवठा अधिकारी हे जिल्ह्यामध्ये लोकांना आवश्यक अन्नधान्याचा पुरवठा किफायतीशीर भावामध्ये उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आहे. जिल्ह्यात केरोसिन व पेट्रोल चा पुरवठा करणे ची जबाबदारी सुद्धा त्यांची आहे. सार्वजनिक वितरण प्रणाली अंमलबजावणी करणे व त्याचेवर नियंत्रण ठेवणे याची सुद्धा जबाबदारी जिल्हा पुरवठा अधिकारी यांची असते. जिल्हा पुरवठा अधिकारी यांची खालीलप्रकारे कर्तव्ये आहेत.

जिल्हा खनिकर्म अधिकारी

Exit mobile version