Site icon MH General Resource

न्यायवैद्यक – बलात्कार

  1. प्रस्तावना
  2. बलात्काराची घटना घडल्यास घ्यावयाची काळजी

प्रस्तावना

बलात्कार (जबरी संभोग) हा मानवजातीचा कलंक आहे. दुस-या कोठल्याही प्राणिवंशात बलात्कार नाही. सर्वच देशांत – पुढारलेले असोत वा मागासलेले – बलात्कार ही समस्या आहे.

अज्ञान किंवा अल्पवयीन म्हणजे 16 वर्षाखालील मुलीबरोबर  संभोग – तिची संमती असो वा नसो – हा बलात्कार ठरतो. 16 वर्षे वयावरील स्त्रीशी संमतीविना संभोग केला तर बलात्कार ठरतो. मात्र बलात्काराच्या घटनेमध्ये इतकी गुंतागुंत असते, की बहुतेक वेळा आरोपी सुटतात व स्त्रिया बळी पडतात. बलात्काराची घटना घडली असल्यास खालील काळजी घेणे आवश्यक आहे. नाहीतर गुन्हेगार कोर्टात निर्दोष सुटण्याची शक्यता असते.

बलात्काराची घटना घडल्यास घ्यावयाची काळजी

Exit mobile version