पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या दि. 23.07.2021 रोजीच्या शासन निर्णयान्वये घोषित करण्यात आलेल्या महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण – 2021 मधील तरतूदी विचारात घेवून उद्योग विभागाच्या दि. 02.04.2019 अन्वये महाराष्ट्राचे इलेक्ट्रीक व्हेईकल प्रोत्साहन धोरण-2018 अंतर्गत बॅटरी इलेक्ट्रीक व्हेईकल (BEV) च्या खरेदीदारांसाठी आर्थिक प्रोत्साहने व इलेक्ट्रीक व्हेईकल चार्जिंग स्टेशनसाठी द्यावयाची आर्थिक प्रोत्साहने ही अनुदान वाटपासंबंधीची कार्यपध्दती/मार्गदर्शक तत्वे सुधारीत करणेबाबत.
पर्यावरण-व-वातावरणीय-बदल