Site icon MH General Resource

महाराष्ट्रात ताडी योजना सुरु करणेत आली. ताडी दुकाने लिलाव किंवा निविदा पद्धतीने “ताडी विक्री” अनुज्ञाप्ती मंजूर करण्यात येतात.

राज्य उत्पादन शुल्क विभाग “Maharashtra state excise”

Maharshtra: Tadi Yojana Retail Shop, “Tadi Sale Yojana and license” “ताडी विक्री परवाना”

१ डिसेम्बर 1968 पासून महाराष्ट्रात ताडी योजना सुरु करणेत आली. महाराष्ट्रात ताडी दुकाने लिलाव किंवा निविदा पद्धतीने अनुज्ञाप्ती मंजूर करण्यात येतात. जिल्हाधिकारी ताडी च्या अनुज्ञाप्ती लिलाव किंवा निविदा पद्धतीने मंजूर करतात.

राज्य उत्पादन शुल्क: परवाना शुल्क 2021-22 | परवाना प्रकार आणि खर्च

Exit mobile version