Site icon MH General Resource

मोटार वाहन विभाग, महाराष्ट्र

केंद्रीय मोटार वाहन नियम,1989 मधील 32 नुसार शुल्क्

अ. क्र.सेवेचे नावनमूना क्र.दस्तऐवजवाहनाचा वर्गशुल्क रूपये
1शिकाऊ अनुज्ञप्ती.नमूना 1नमूना 2पत्त्याचा पुरावा..वयाचा पुरावा.वैद्यकीय प्रमाणपत्र नमूना १-अ.पारपत्र आकाराचे छायाचित्र (3).सर्व वाहने.प्रत्येक प्रवर्गासाठी – १५१चाचणी शुल्क – ५०
2पक्की अनुज्ञप्ती.नमूना 4शिकाऊ अनुज्ञप्ती.पारपत्र आकाराचे छायाचित्र (3).सर्व वाहने.७१६
3अनुज्ञप्तीचे नूतनीकरणनमूना 1नमूना 9वैद्यकीय प्रमाणपत्र नमूना १-अ.पारपत्र आकाराचे छायाचित्र (2).सर्व वाहने. ​४१६वाढिवकालावधी नंतर अर्ज केल्यास रु. १०००/- प्रति वर्ष   
4दुय्यम अनुज्ञप्ती.L.L.D.हरवली असल्यास जुनी अनुज्ञप्ती./पोलीस अहवालपारपत्र आकाराचे छायाचित्र (2).सर्व वाहने.२१६
5वाहनचालक अनुज्ञप्तीमध्ये अन्य वर्गीय वाहनाचा समावेश.नमूना 8जुनी अनुज्ञप्ती.छायाचित्र (2).नवीन प्रवर्गासाठी शिकाऊसर्व वाहने.​१०१६
6आंतरराष्ट्रीय वाहनचालक अनुज्ञप्तीIDP(नमूना 4अ)वाहन चालक अनुज्ञप्ती.मूळ पारपत्र.मूळ विसानमूना 1अ4 फोटोसर्व वाहने.​१०००​
7सार्वजनिक वाहने चालविण्याचे अधिप्रमाणनL.P.S.A.अधिवास प्रमाणपत्र नमूना तहसीलदाराकडून S.E.G.एस.पी./पोलीस आयुक्तांनी दिलेले चारित्र्य प्रमाणपत्र .वैद्यकीय प्रमाणपत्र.पत्त्याचा पुरावा.वाहनचालक अनुज्ञप्ती.सार्वजनिक सेवेतील वाहने.​७६६
8दुय्यम बॅज.D.T.V.B.हरवले असल्यास पोलीस अहवाल.वाहनचालक अनुज्ञप्ती.सार्वजनिक सेवेतील वाहने.१५०  
9वाहक अनुज्ञप्ती आणि बॅजL.con.A.शालांत प्रमाणपत्र.वैद्यकीय प्रमाणपत्र नमूना M.C.con.एस.पी./पोलीस आयुक्तांनी दिलेले चारित्र्य प्रमाणपत्र .पारपत्र आकाराचे छायाचित्र (3).टप्पा वाहतूक४००
10वाहक अनुज्ञप्तीचे नूतनीकरणL.con.Rवैद्यकीय प्रमाणपत्र नमूना M.C.con.छायाचित्र (2).टप्पा वाहतूक१५०  
11वाहक अनुज्ञप्तीसाठी दुय्यम बॅजD.C.B.हरवले असल्यास पोलीस अहवालटप्पा वाहतूक२००
12वाहक अनुज्ञप्तीची दुय्यम प्रतC.L.D.पोलीस अहवाल/ खराब झालेली अथवा फाटलेली अनुज्ञप्ती.छायाचित्र (2).टप्पा वाहतूक१०० 
Exit mobile version