Site icon MH General Resource

वैमानिक प्रशिक्षण: Aviation Academy

  1. इंदिरा गांधी राष्ट्रीय उडाण अ‍ॅकॅडमी
  2. द बॉम्बे फ्लाईंग क्लब

इंदिरा गांधी राष्ट्रीय उडाण अ‍ॅकॅडमी

अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे

कमíशअल पायलट लायसन्स कोर्स : या संस्थेचा अभ्यासक्रम ‘एॅब इनिशिओ टू कमíशअल पायलट लायसन्स कोर्स’ या नावाने ओळखला जातो.
पत्ता- द डायरेक्टर, इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अ‍ॅकॅडमी, फुरसतगंज एअर फिल्ड, रायबरेली- २२९३०२, दूरध्वनी-०५३५-२४४११४७, वेबसाइट- www.igrua.gov.in, ई मेल- admissions@igrua.इन

बीएस्सी एव्हिएशन : बॅचलर ऑफ सायन्स इन एव्हिएशन या अभ्यासक्रमाचा पर्यायसुद्धा विद्यार्थी स्वीकारू शकतात.

द बॉम्बे फ्लाईंग क्लब

द बॉम्बे फ्लाईंग क्लबने वैमानिक प्रशिक्षण आणि एअरक्राफ्ट दुरुस्ती देखभालीचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत.

संस्थेचे अभ्यासक्रम : संस्थेमार्फत स्टुडंट पायटल लायसन्स, प्रायव्हेट पायलट लायसन्स, कमíशअल पायलट लायसन्स हे अभ्यासक्रम सुरू आहेत.

 बॅचरल ऑफ सायन्स इन एव्हिएशन अ‍ॅण्ड कमíशअल पायलट : या अभ्यासक्रमात जमिनीवरील प्रशिक्षण, हवाई प्रशिक्षण आणि हवामानशास्त्राचा समावेश आहे. 
 एअरक्राफ्ट मेन्टेनन्स इंनजिनीअिरग : एअरक्राफ्ट मेन्टेनन्स इंजिनीअिरग इन एव्हिओनिक्स एॅण्ड मेकॅनिकल. 
पत्ता : द बॉम्बे फ्लाईंग क्लब, जुहू एरोड्रम, जुहू विलेपाल्रे, मुंबई-५६, वेबसाइट- www.bfcaviation.com/ www.thebombayflyingclub.com, दूरध्वनी-०२२-२६६०२१००/ ६४९९/१८७१.

Exit mobile version