Site icon MH General Resource

सेबी इनसाईडर ट्रेडिंगचा निषेध – (सेबी – इनसाइडर ट्रेडिंग प्रतिबंध) | SEBI Prohibition of Insider Trading

SEBI stands for Securities and Exchange Board of India. It is a statutory regulatory body that was established by the Government of India in 1992 for protecting the interests of investors investing in securities along with regulating the securities market.

१९९२ च्या कायदया प्रमाणे ईनसाइडर ट्रेडींग वर सेबीने निषेध लावला आहे.

अंतर्गत व्यक्ति (अंतरीक Insider):

या व्यक्तीकडे कंपनीचे सर्व अंतर्गत आणि गुप्त व्यवहार संभाळण्याची जवाबदारी असते. उदा. कंपनीला मिळणा-या ओर्डर्स, बोनस अथवा राईट इशु करण्याची माहीती वगैरे. ही माहिती कंपनी बाहेर जाहीर करत नाही.

कंपनी बरोबर जोडलेली व्यक्ति (Connected Person):

कंपनी अॅक्ट १९५६ मधिल कलम २ क्रमांक. १३ अंतर्गत व्यवस्थापकाद्वारे कंपनीचे केले जाते. तो कंपनीत एक मुख्य म्हणुन अथवा सहकारी म्हणून तात्पुरता अथवा स्थिर कालवधींसाठी (Permanent) कार्य करतो. कंपनीतील गुप्त व्यवहार संभाळण्याची जवाबदारी त्याला दिली जाते. ही कंपनीशी जोडलेली (Connected) व्यक्ती आहे..

किंमतीची संवेदनशील माहीती (Price Sensitive Information):

कोणतीही माहीती जी कंपनीशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूपाने जोडलेली आहे. जसे की शेअरची जाहीर न केलेली कींमत वगैरे या अशा गुप्त माहितीला संवेदनशील माहीती म्हणतात. ही माहीती लिक झाल्यामुळे कंपनीच्या शेअरच्या कींमतीवर मोठा प्रभाव पडू शकतो.

ठराविक मुदतीने कंपनीकडून प्रसिध्द केली जाणारी माहीती (Periodical financial result of the company):

१. मिडीयम व अंतिम डिविडन्डची घोषणा (अंतरिम आणि अंतिम दोन्ही लाभांशांची उद्दिष्ट घोषणा).

२. सिक्योरीटीची बाय-ब्रेक थी घोषणा (इश्यू ऑफ सिक्युरिटीज किंवा बाय बॅक ऑफ सिक्युरिटीज)

३. मोठया विस्तारित योजना अथवा दुस-या देशांतील कंपनीशी केले जाणारे करार. (Any major expansion plans or collaborations with Foreign Company’s)

अप्रसिध्द माहीती (Unpublished):

जी माहीती कंपनी व तीचे एजेन्ट बाहेर प्रसिध्द करत नाही. ती माहीती इलेक्ट्रोनीक मीडीया व प्रिन्ट मीडीया काही वेळा स्वतःच्या धारणेने व मताप्रमाणे प्रसिध्द करतात. जरूरी नाही की ती खरीच असेल कंपनीशिवाय इतर कोणालाही हा अधिकार नाही.

इनसाइडर ट्रेडिंगशी संबंधित तरतुदींचे उल्लंघन नियम 3 किंवा 3A च्या तरतुदींचे उल्लंघन करून सिक्युरिटीजमध्ये व्यवहार करणारा कोणताही अंतर्गत व्यक्ती इनसाइडर ट्रेडिंगसाठी दोषी असेल.

Violation of Provision Relating to Insider Trading:

Any insider, who deals in securities in contravention of the provisions of regulations 3 or 3A be guilty of insider trading.

Functions of SEBI

Exit mobile version