शिक्षणासाठी मुलींना गावाबाहेर न पाठविणाऱ्या राजस्थान मधील देवली या छोट्याशा गावामधील एक सामान्य मुलगी ते महाराष्ट्र राज्याच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प आयक्त म्हणून रुबल अग्रवाल यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. याविषयी जाणून घेऊ त्यांच्या शब्दात.