पोलीस विभागातील हवालदारापासून ते सर्वोच्च पदापर्यंत क्रमाने कोणकोणती पदे असतात?
- पोलीस कॉन्स्टेबल
- सिनियर पोलीस कॉन्स्टेबल
- पोलीस हेड कॉन्स्टेबल
- असिस्टंट सब- इन्स्पेक्टर ऑफ पोलीस (ASI)
- सब इ्स्पेक्टर ऑफ पोलीस (SI)
- असिस्टंट इन्स्पेक्टर ऑफ पोलीस (API)
- इन्स्पेक्टर ऑफ पोलीस (INS)
- असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस किंवा डेप्युटी सुप्रीटेंडन्ट ऑफ पोलीस (ACP or DSP)
- डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस किंवा अॅडीशनल सुप्रीटेंडन्ट ऑफ पोलीस (ADL.DCP किंवा ASP)
- डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस किंवा सुप्रीटेंडन्ट ऑफ पोलीस ( DCP किंवा SP)
- डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस (सिलेक्शन ग्रेड) किंवा सिनियर सुप्रीटेंडन्ट ऑफ पोलीस (DCP किंवा SSP)
- अॅडीशनल कमिशनर ऑफ पोलीस किंवा डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस (ADL.CP किंवा DIG)
- जॉइंट कमिशनर ऑफ पोलीस किंवा इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस (JCP किंवा IGP)
- कमिशनर ऑफ पोलीस किंवा additional DG
- कमिशनर ऑफ पोलीस किंवा डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस (CP किंवा DGP, राज्य)
- डायरेक्टर ऑफ इंटेलीजन्स ब्युरो (DBI, भारत सरकार)