- नॅशनल इन्स्टिटय़ूूट ऑफ फॅशन टेक्नालॉजी :
- बॅचलर ऑफ डिझाइन इन फॅशन डिझाइन :
- बॅचलर ऑफ डिझाइन इन लेदर डिझाइन :
- बॅचलर ऑफ डिझाइन इन एॅक्सेसरी डिझाइन :
- बॅचलर ऑफ डिझाइन इन टेक्सटाइल डिझाइन :
- बॅचलर ऑफ डिझाइन इन निटवेअर डिझाइन :
- बॅचलर ऑफ डिझाइन इन फॅशन कम्युनिकेशन :
- बॅचलर ऑफ फॅशन टेक्नालॉजी इन अॅपेरल प्रॉडक्शन :
नॅशनल इन्स्टिटय़ूूट ऑफ फॅशन टेक्नालॉजी :
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेमार्फत चालविण्यात येणारे अभ्यासक्रम हे मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू, गांधीनगर, हैद्राबाद, कानपूर, कांग्रा, कोलकाता, पाटणा, भोपाळ, रायबरेली, शिलाँग येथे शिकवले जातात.
बॅचलर ऑफ डिझाइन इन फॅशन डिझाइन :
मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, गांधीनगर, हैद्राबाद कानपूर, कांग्रा, कोलकोता, पाटणा, रायबरेली, शिलाँग येथे शिकवला जातो.
बॅचलर ऑफ डिझाइन इन लेदर डिझाइन :
नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता, रायबरेली येथे शिकवला जातो.
बॅचलर ऑफ डिझाइन इन एॅक्सेसरी डिझाइन :
नवी दिल्ली, बंगळुरू, भोपाळ, गांधीनगर, हैद्राबाद कांग्रा, कोलकाता, रायबरेली, शिलाँग येथे शिकवला जातो.
बॅचलर ऑफ डिझाइन इन टेक्सटाइल डिझाइन :
मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, गांधीनगर, हैद्राबाद, कानपूर, कांग्रा, कोलकाता येथे शिकवला जातो.
बॅचलर ऑफ डिझाइन इन निटवेअर डिझाइन :
मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, हैद्राबाद, कानपूर, कोलकाता येथे शिकवला जातो.
बॅचलर ऑफ डिझाइन इन फॅशन कम्युनिकेशन :
मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, हेद्राबाद, कानपूर, कोलकाता येथे शिकवला जातो.
बॅचलर ऑफ फॅशन टेक्नालॉजी इन अॅपेरल प्रॉडक्शन :
मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, बंगळूरू, गांधीनगर, हैद्राबाद, कानपूर, कांग्रा, कोलकाता आणि जोधपूर येथे शिकवला जातो.
मुंबई केंद्राचा पत्ता : एनआयएफटी कॅम्पस, प्लॉट नंबर १५, सेक्टर नंबर ४, खारघर नवी मुंबई- ४१०२१०, दूरध्वनी-०२२-२७७४७००. वेबसाइट- www.nift.ac.in ई-मेल- nift.mumbai@nift.ac.इन