Site icon MH General Resource

महसुली कामे: शेत जमिनीस रहिवास | नविन शर्त जमिन विक्री परवानगी | अकृषिक वापर | वाडयांचे महसूली गावात रुपांतर | अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वनवासी वनहक्काची मान्यता

1.शासकीय पड व गायरान जमिनीवरील शेती प्रयोजनासाठी अतिक्रमण नियमित करुन देणे.
2.शासकीय पड व गायरान जमिनीवरील रहीवास / वानिज्य कारणासाठी अतिक्रमण नियमित करणे.
3.महानगरपालिका / नगरपालिका हद्दीतील शेत जमिनीस रहिवास, आद्योगिक व वाणिज्य वापरासाठी अकृषिक परवानगी देणे.
4.अकृषिक वापरास एका प्रयोजनेतून दुसऱ्या प्रयोजनात बदल करणेस परवानगी देणे.
5.सुधारीत रेखांकनास परवानगी देणे.
6.महानगरपालिका / नगरपालिका हद्दीतील शेत जमिनीच्या विकास परवानगी संदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र देणे.
7.नविन शर्त जमिन विक्री परवानगी प्रस्ताव मा.विभागीय आयुक्त यांना सादर करणे.
8.नविन शर्त जमिनीचा शर्तभंग नियमित करणे.
9.भोगवटदार वर्ग-2 म्हणून धारण केलेल्या अकृषिक भूखंडाची अनधिकृत विक्री नियमाधीन करणे.
10.ब सत्ता प्रकार म्हणून धारण केलेल्या अकृषिक भूखंड विक्रीस परवानगी देणे.
11.सार्वजनिक प्रयोजनाकरीता शासकीय जमिनीचे वितरण करणे.
12.वाडयांचे महसूली गावात रुपांतर करणे.
13.अभिलेखातील नोंदीच्या प्रमाणित प्रती पुरविणे.
14.अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वनवासी वनहक्काची मान्यता अधिनियम 2006, नियम 2008 व सुधारणा नियम 2012

Revenue-Standerd-Oprating-1

Exit mobile version