राज्य उत्पादन शुल्क विभाग “Maharashtra state excise”
Maharshtra: Tadi Yojana Retail Shop, “Tadi Sale Yojana and license” “ताडी विक्री परवाना”
१ डिसेम्बर 1968 पासून महाराष्ट्रात ताडी योजना सुरु करणेत आली. महाराष्ट्रात ताडी दुकाने लिलाव किंवा निविदा पद्धतीने अनुज्ञाप्ती मंजूर करण्यात येतात. जिल्हाधिकारी ताडी च्या अनुज्ञाप्ती लिलाव किंवा निविदा पद्धतीने मंजूर करतात.