छगन चौगुले (Chagan Chougale)
चौगुले, छगन : (१९५७ – २० मे २०२०). महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोककलावंत. लोकगीते व भक्ती गीते गाणारे म्हणून त्यांना ओळखले जायचे. लोककलेचे कोणतेही प्रशिक्षण न घेता खड्या आणि बहारदार गाण्याने…
मंगला बनसोडे (Mangla Bansode)
बनसोडे, मंगला : (१२ सप्टेंबर १९५१). ढोलकी फडाच्या तमाशातील कलावती. तमाशा सम्राज्ञी विठाबाई भाऊ नारायणगावकर यांच्या कन्या. ढोलकी फडाच्या तमाशात गायिका, नर्तिका, अभिनेत्री अशा विविध भूमिका त्यांनी आजवर…
गुलाबबाई संगमनेरकर (Gulabbai Sangamnerkar)
संगमनेरकर, गुलाबबाई : (१९३२). महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लावणी कलावंत. नृत्यचंद्रिका म्हणून त्यांना ओळखले जाते. लावणी क्षेत्रात बैठकीच्या लावणीची अदाकारी याविषयी ज्या ज्या वेळी बोलले जाते तेव्हा हमखास डोळ्यासमोर येणारे…
मधू कांबीकर (Madhu Kambikar)
कांबीकर, मधू : ( २८ जुलै १९५३ ). महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लावणी कलावंत चित्रपट नायिका . जन्म माळेगाव खुर्द, ता. गेवराई, जि. बीड येथे. एका उपेक्षित समाजात त्यांचा जन्म झाला. आई…
भजन (Bhajan)
भक्तिसंगीतातील एक प्रकार.त्यास टाळ,मृदंग,पखवाज या वाद्यांची साथ असते. हा प्रकार सामवेदापासून सुरू झाला असे अभ्यासकांचे मत आहे. भजनाचा स्पष्ट उल्लेख श्रीमद्भागवताच्या दसमस्कंधात होतो. भागवताच्या काळापासून भजनाची परंपरा रुढ…
भारूड (Bharud)
आध्यात्मिक व नैतिक शिकवण देणारे मराठीतील रूपकात्मक नाट्यगीत. ही रूपके महालक्ष्मी, भवानी, खंडोबा, बहिरोबा इ. देवतांचे उपासक; महानुभाव, लिंगायत, नाथ इ. पंथाचे अनुयायी; आधंळा, बहिरा, पांगळा इ….
ताईत (Tabeez)
स्वतःच्या संरक्षणार्थ वापरावयाची प्रतीकात्मक वस्तु. हा शब्द ‘ताई’ व ‘एतु’ या दोन कानडी शब्दांपासून बनलेला आहे असे समजतात. दगड, धातु, लाकुड इ. पदार्थांचे ताईत करून बांधण्याची प्रथा…
ढोलकी (Dholki)
महाराष्ट्रातील लोकप्रिय लोकवाद्य. संगीतज्ञ कुर्ट सॅक्सच्या वर्गीकरणानुसार कंपित पटल वाद्य आणि भरत मुनींच्या वर्गीकरणानुसार आघात वाद्य या प्रकारात मोडणारे हे वाद्य आहे. तमाशा, पोवाडा, लावणी, खडीगंमत, शक्ती…
तमाशा (Tamasha)
महाराष्ट्रातील परंपरागत लोकनाट्यप्रकार. यामध्ये गायन, वादन, नृत्य व नाट्य यांचा अंतर्भाव असतो. तमाशा हा शब्द उर्दूतून मराठीत आला असून, उघडा देखावा असा त्याचा अर्थ आहे. काही अभ्यासक…
विष्णु गोविंद विजापूरकर (Vishnu Govind Vijapurkar)
विष्णु गोविंद विजापूरकर : (२६ ऑगस्ट १८६३−१ ऑगस्ट १९२६). धर्मसुधारक, थोर विचारवंत व राष्ट्रीय शिक्षणाचे पुरस्कर्ते. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. देशपांडे हे त्यांचे मूळ आडनाव. कर्नाटक राज्यातील…