_ap_ufes{"success":true,"siteUrl":"maharashtragr.com","urls":{"Home":"https://maharashtragr.com","Category":"https://maharashtragr.com/category/ads/","Archive":"https://maharashtragr.com/2024/02/","Post":"https://maharashtragr.com/mhgr-%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%97-%e0%a4%87%e0%a4%95%e0%a5%89%e0%a4%a8%e0%a5%89%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-gig-%e0%a4%95/","Page":"https://maharashtragr.com/news/","Attachment":"https://maharashtragr.com/mhgr-how-to-make-money-online/mhgr_how_to_make_money_online-1/","Nav_menu_item":"https://maharashtragr.com/home-2/","Oembed_cache":"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/","Wp_global_styles":"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/","Amp_validated_url":"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/","Adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086","App-adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084","Web-story":"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/"}}_ap_ufee MHGR| राज्य परीक्षा परिषद: दिशाभूल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशाराअनधिकृत टायपिंग संस्थांवर “नजर” - MH General Resource MHGR| राज्य परीक्षा परिषद: दिशाभूल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशाराअनधिकृत टायपिंग संस्थांवर “नजर” - MH General Resource

MHGR| राज्य परीक्षा परिषद: दिशाभूल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशाराअनधिकृत टायपिंग संस्थांवर “नजर”

Spread the love

राज्य परीक्षा परिषद: दिशाभूल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशाराअनधिकृत टायपिंग संस्थांवर “नजर”

Telegram Group Join Now

परीक्षेची प्रवेश प्रक्रिया सुरू:

■ राज्य परीक्षा परिषदेशी संलग्न ‘जीसीसी टीबीसी संगणकीय टंकलेखन परीक्षा एप्रिल २०२४’ साठी राज्यातील सर्व मान्यताप्राप्त संस्थांमधून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती डॉ. बेडसे यांनी दिली. इच्छुक विद्यार्थ्यांनी परीक्षा परिषदेच्या https//www.mscepune.in/gcc/ CT_INST_MUMBAI.aspx या लिंकवरून आपल्या भागातील मान्यताप्राप्त टायपिंग संस्थांची यादी तपासावी. त्यानंतर संस्थेला परीक्षा परिषदेने दिलेल्या ई-प्रमाणपत्रावरील त्याच संस्थेचे नाव आणि पत्ता योग्य आहे का, याची खातरजमा करूनच संबंधित संस्थेत प्रवेश घ्यावा, असे आवाहनही डॉ. बेडसे यांनी विद्यार्थी-पालकांना केले आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *