_ap_ufes{"success":true,"siteUrl":"maharashtragr.com","urls":{"Home":"https://maharashtragr.com","Category":"https://maharashtragr.com/category/ads/","Archive":"https://maharashtragr.com/2024/02/","Post":"https://maharashtragr.com/mhgr-%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%97-%e0%a4%87%e0%a4%95%e0%a5%89%e0%a4%a8%e0%a5%89%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-gig-%e0%a4%95/","Page":"https://maharashtragr.com/news/","Attachment":"https://maharashtragr.com/mhgr-how-to-make-money-online/mhgr_how_to_make_money_online-1/","Nav_menu_item":"https://maharashtragr.com/home-2/","Oembed_cache":"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/","Wp_global_styles":"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/","Amp_validated_url":"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/","Adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086","App-adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084","Web-story":"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/"}}_ap_ufee MHGR| PM Kisan Yojana: शेतकऱ्यांना मिळाली दिवाळीची भेट, या दिवशी बँक खात्यात येणार पंतप्रधान किसान योजनेचा 15 वा हप्ता - MH General Resource MHGR| PM Kisan Yojana: शेतकऱ्यांना मिळाली दिवाळीची भेट, या दिवशी बँक खात्यात येणार पंतप्रधान किसान योजनेचा 15 वा हप्ता - MH General Resource

MHGR| PM Kisan Yojana: शेतकऱ्यांना मिळाली दिवाळीची भेट, या दिवशी बँक खात्यात येणार पंतप्रधान किसान योजनेचा 15 वा हप्ता

Spread the love

पीएम किसान योजना देशातील कोट्यवधी शेतकरी पीएस किसान समान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहत होते. आता ही प्रतीक्षा संपली आहे. सरकारने पीएन किसान योजनेच्या 15 व्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे. पंतप्रधान किसान योजनेची रक्कम या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल.

Telegram Group Join Now

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी पीएम किसान योजना ( पीएम किसान सन्मान निधी योजना ) सुरू केली होती . या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६,००० रुपये दिले जातात. ही रक्कम शेतकऱ्यांना हप्त्याच्या स्वरूपात दिली जाते. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे याचा लाभ देशातील सर्व विभागातील शेतकऱ्यांना उपलब्ध आहे.

27 जुलै 2023 रोजी पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात आला. पीएम किसान योजनेंतर्गत दिलेली रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येते. सरकारने पीएम किसान योजनेच्या 15 व्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे.

हेही वाचा- MHGR| समान विवाहासाठी भारतातील LGBTQ+ प्रचारकांसाठी लढा

अपोलो माइक्रो सिस्टम्स शेयर मूल्य अपडेट| Apollo Micro Systems share price updates

IFL Enter share price today: 1700% रिटर्न, प्रमोटर द्वारा ओपन मार्केट से शेयर ख़रीदारी, बोनस शेयर देने के बाद उछाल

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *