द ग्रेट नेपोलियन बोनापार्ट हा फ्रान्सचा एक महान राजा

खऱ्या अर्थाने नेपोलियन हा जगजेत्ता होता. जगाला आपल्या टाचेखाली आणणारा जग जिंकणारा राजा महान राजा.  

पण हा जग जिंकणारा राजा प्रेमाच्या यु्द्धात मात्र सपशेल हरला होता.  

जग जिंकणारा राजाला मात्र आपल्या प्रेयसीला जिंकता आलं नव्हतं. 

तिच्याशी लग्न करावं असं नेपोलियन स्वप्न रंगवत असे. 

झीरीच्या बापाने या प्रेमाला कडाडून विरोध केला. आपल्या प्रेमाला तिच्या बापाची मान्यता न मिळाल्याने पॅरिसला निघून गेला. 

एक एक प्रदेश जिंकणारा, वेगवेगळ्या मैदानी-सागरी लढाया जिंकणारा, जग जिंकणारा नेपोलियनला प्रेयसीला जिंकता आलं नव्हतं. 

त्याने कदाचित प्रेयसीला जिंकलं नसेल. पण त्याने जगाप्रमाणे प्रेम जिंकलं होतं. नक्कीच जिंकलं होतं. 

कारण हळवा माणूस कदाचित प्रेमात जिंकत नसेल, पण प्रेमाला जिंकलेला असतो.