_ap_ufes{"success":true,"siteUrl":"maharashtragr.com","urls":{"Home":"https://maharashtragr.com","Category":"https://maharashtragr.com/category/ads/","Archive":"https://maharashtragr.com/2024/05/","Post":"https://maharashtragr.com/mhgr-cji-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%a0%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/","Page":"https://maharashtragr.com/news/","Attachment":"https://maharashtragr.com/mhgr-cji-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%a0%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/mhgr_barandbench_2024-05_7c1b7d2a-75a6-4c0d-969b-a21eab60066e_supreme_court_of_india__web_page_1600x-1/","Nav_menu_item":"https://maharashtragr.com/home-2/","Oembed_cache":"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/","Wp_global_styles":"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/","Amp_validated_url":"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/","Adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086","App-adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084","Web-story":"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/"}}_ap_ufee November, 2022 - MH General Resource November, 2022 - MH General Resource

महाराष्ट्राचे निर्माते मराठा सातवाहन राजे

सातवाहन राजे ओरडून ओरडून स्वतःला महारठ्ठीय-मराठा वंशाचे सांगत आहेत. मग तो विसापुरच्या किल्ल्यातील कौशिकीपुत्राचा शिलालेख असो वा राणी नागणिकेचा जुन्नरचा नाणेघाटातील शिलालेख… सर्वच शिलालेखात त्यांनी स्वतःला महाराष्ट्रीय…

कुटुंब नियोजनाच्या पद्धती

पाळणा कशासाठी लांबवावा जास्त मुले असल्याने जोडप्याचे व पर्यायाने कुटुंबाचे बरेच तोटे होतात. मुलांची आई लागोपाठ येणाऱ्या सारख्या गरोदरपणामुळे अशक्त होत जाते. तिला प्रत्येक मुलाची काळजी घेण्यासाठी…

कायदेव्यवस्था: शाफी, इमाम

(७६७–८२०). मालिकी व हनफी या सुन्नी पंथाच्या दोन उपपंथांनंतर उदयास आलेल्या ‘शाफीयाह’ या तिसऱ्या. उपपंथाचा जनक नव्हे; तरी मुख्य प्रेरक. या तिसऱ्या उपपंथाची संस्थापना शाफीच्या शिष्यांनी केली…

कायदेव्यवस्व्स्था: खून

मनुष्यहत्येचा एक प्रकार. हा प्रकार कायद्याच्या दृष्टीने अत्यंत गंभीर मानण्यात येतो; कारण यात हत्या पूर्वविचाराने आणि विद्वेषाने केलेली असते. कोणतीही कृती किंवा अकृती मनुष्यहत्या करण्याच्या उद्देशाने केली…

कायदेव्यवस्था: बेकायदा जमाव

(अन्लॉफुल अ‍ॅसेंब्ली). सामान्यपणे सार्वजनिक शांततेचा भंग होईल या हेतूने कृती करण्यास उद्युक्त झालेला पाच अगर अधिक व्य‌क्तींचा जमाव म्हणजे ‘बेकायदा जमाव’ होय. Telegram Group Join Now बेकायदा…

कायदेव्यवस्था: दिवाणीवाद

ज्या न्यायालयीन वादाची शाबीतीनंतरची परिणती अगळिक करणाऱ्‍यास शिक्षा देण्यात न होता दाद मारणाऱ्‍यास हक्कांच्या अंमलबजावणीत होते; त्यास ढोबळमानाने दिवाणीवाद म्हणता येईल. दाव्याच्या कामकाजाची रीत किंवा पद्धत १९०८ च्या…

अँग्‍लो-सॅक्सन कायदेपद्धति

इंग्‍लंडवरील नॉर्मन स्वारी १०६६ साली झाली. त्यापूर्वीचा सहा शतकांचा काळ हा अँग्‍लो-सॅक्सन कालखंड होय. तो कालखंड ट्यूटन, सॅक्सन व ज्यूट जमातींनी स्वार्‍या करून तेथे वस्ती केल्यापासून सुरू…

ह्यूगो ग्रोशिअस: डच विधिवेत्ता व मुत्सद्दी. आधुनिक आंतरराष्ट्रीय कायद्याचा जनक

(१० एप्रिल १५८३–२८ ऑगस्ट १६४५). डच विधिवेत्ता व मुत्सद्दी. आधुनिक आंतरराष्ट्रीय कायद्याचा जनक म्हणून तो ओळखला जातो. त्याचा जन्म डेल्फ्ट येथे एका प्रसिद्ध घराण्यात झाला. वयाच्या आठव्या…

प्रल्हाद बाळाचार्य गजेंद्रगडकर: भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे माजी प्रमुख न्यायमूर्ती, विधिवेत्ते व एक श्रेष्ठ विचारवंत

(१६ मार्च १९०१). भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे माजी प्रमुख न्यायमूर्ती, विधिवेत्ते व एक श्रेष्ठ विचारवंत. जन्म व प्राथमिक शिक्षण सातारा येथे. १९१८ मध्ये विशेष प्रावीण्यासह मॅट्रिक. धारवाड येथील महाविद्यालयातील…

सर एडवर्ड कुक: एक नामांकित ब्रिटिश विधिवेत्ता

(१ फेब्रुवारी १५५२–३ सप्टेंबर १६३४). एक नामांकित ब्रिटिश विधिवेत्ता. मिलहॅम (नॉरफॉक) येथील सनातनी कुटुंबात त्याचा जन्म झाला. केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये त्याचे शिक्षण झाले. त्याने १५७९ साली वकिलीस…