विष्णु गोविंद विजापूरकर (Vishnu Govind Vijapurkar)
विष्णु गोविंद विजापूरकर : (२६ ऑगस्ट १८६३−१ ऑगस्ट १९२६). धर्मसुधारक, थोर विचारवंत व राष्ट्रीय शिक्षणाचे पुरस्कर्ते. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. देशपांडे हे त्यांचे मूळ आडनाव. कर्नाटक राज्यातील…
पंडिता रमाबाई (Pandita Ramabai)
रमाबाई, पंडिता (Pandita, Ramabai) : (२३ एप्रिल १८५८ – ५ एप्रिल १९२२). स्त्रियांच्या-विशेषतः परित्यक्त्या, पतिता व विधवांच्या-सर्वांगीण उद्धाराकरिता समर्पित भावनेने कार्यरत राहिलेली महाराष्ट्रीय विदुषी. रमा डोंगरे, पंडिता रमाबाई…
अण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe)
साठे, अण्णाभाऊ : (१ ऑगस्ट १९२० – १८ जुलै १९६९ ). कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवास वर्णन अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारांतील लेखन केलेले, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे…
लॉर्ड चार्ल्स कॉर्नवॉलिस (Charles Cornwallis, 1st Marquess Cornwallis)
कॉर्नवॉलिस, लॉर्ड चार्ल्स : (३१ डिसेंबर १७३८—५ ऑक्टोबर १८०५). ब्रिटिशांकित हिंदुस्थानचा १७८६ ते १७९३ व १८०५ ह्या काळातील गव्हर्नर जनरल. याने यूरोपात उत्तम सेनापती व मुत्सद्दी म्हणून लौकिक…
जगतशेठ घराणे (House of Jagatseth)
बंगालमधील एक इतिहासप्रसिद्ध श्रीमंत व्यापारी व सावकारी कुटुंब. ‘जगतशेठ’ ही पदवी मोगल सम्राटांकडून दिली जात होती. या घराण्याचा इतिहास १६५२ पासून उपलब्ध आहे. मारवाडी हिरानंद (हिराचंद) साहू…
जेम्स ऑगस्टस हिकी (James Augustus Hicky)
हिकी, जेम्स ऑगस्टस : (१७४०–१८०२). कलकत्ता (कोलकाता) येथे हिकी’ज बेंगॉल गॅझेट (१७८०) हे भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र सुरू करणारा आयरिश नागरिक आणि ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला अधिकृत मुद्रक. हिकीने आयर्लंडमध्ये…
शेख दीन मुहम्मद (Sheikh Din Muhammad)
शेख दीन मुहम्मद : (? मे १७४९ – २४ फेब्रुवारी १८५१). प्रसिद्ध भारतीय प्रवासी व बाष्पचिकित्सक. जन्म बिहारमधील पाटणा येथे. त्याचे वडील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीत कामाला होते….
वुडचा अहवाल (Wood’s Report)
भारतातील शिक्षणासंबंधीचा एक अहवाल. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटिशांनी भारतात राज्य स्थापन केले. ईस्ट इंडिया कंपनीने भारतातील शैक्षणिक कार्याबाबत घेतलेली दखल या अहवालातून स्पष्ट होते. त्या वेळी भारतातील लोकांना…
सर टॉमस रो (Sir Tomas Roe)
रो, सर टॉमस : (? १५८१ – ६ नोव्हेंबर १६४४). एक इंग्रज मुत्सद्दी व भारतातील मोगल दरबारातील वकील. त्याचा जन्म लो लिटन (इसेक्स-इंग्लंड) येथे सधन कुटुंबात झाला. त्याच्या…
सर जॉन मॅल्कम (John Malcolm)
मॅल्कम, सर जॉन : (२ मे १७६९ – ३० मे १८३३). ब्रिटिश हिंदुस्थानातील लष्करी-मुत्सद्दी, प्रशासक, इतिहासकार व मुंबईचा गव्हर्नर (१ नोव्हेंबर १८२७–५ डिसेंबर १८३०). स्कॉटलंडमधील डम्फ्रीस येथे सामान्य…