मुख्यमंत्री निवासस्थानी चहापाण चे ₹ 2.68 कोटी बिल.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाचे खाण्यापिण्याचे बिल गेल्या चार महिन्यांत दोन कोटी ६८ लाख झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला आहे. 1.चार महिन्यांत चहापाणी…
स्थगन प्रस्ताव (Adjournment Motions)
स्थगन प्रस्ताव : भारतीय संसदीय प्रक्रियेतील संसदीय विधी. लोकसभा प्रक्रिया तथा कार्यसंचालन नियम ५६-६३ प्रमाणे या प्रस्तावाचे विनिमयन होते. समकालीन लोकमहत्वाच्या विषयासंदर्भात विधीमंडळाचे लक्ष्य वेधून घेण्यासाठी हा…
स्वतंत्र पक्ष (Swatantra Party)
स्वतंत्र पक्ष : तमिळनाडू राज्यातील प्रादेशिक राजकीय पक्ष. मद्रास येथे १९५९ मध्ये स्थापन झालेल्या स्वतंत्र पक्षाचे राजकीय अस्तित्व अगदी अल्पकालीन ठरले तरी एक कट्टर व्यक्तिस्वातंत्र्यवादी पक्ष म्हणून त्याचे भारतीय…
स्वेच्छाधिकार (Voluntary rights)
स्वेच्छाधिकार : भारतीय संविधानात राज्यपालाच्या अधिकारासंबंधी स्वेछाधीकाराबद्दलचा संदर्भ आलेला आहे. ‘स्वेच्छाधिकार’ म्हणजे आपल्या विवेकबुद्धीच्या आधाराने स्वतःच्या अखत्यारीत निर्णय घेणे. संसदीय पद्धतीत राष्ट्रप्रमुख असणाऱ्या राष्ट्रपतीस आणि राज्य पातळीवर राज्यापालास सर्वसाधारण…
हुकूमशाही (Dictatorship)
हुकूमशाही : हुकूमशाही हा राजकीय शासनाचा एक प्रकार आहे. एक व्यक्ती, व्यक्ती समूह, एक राजकीय पक्ष किंवा लष्करी सेनानीचा समूह निरंकुश राजकीय सत्ता धारण करतो. त्यास हुकूमशाही म्हटले…
स्त्रियांसाठी राखीव जागा (Reservation for women)
स्त्रियांसाठी राखीव जागा : भारतीय राज्यघटना सर्व भारतीय नागरिकांमध्ये समता निर्माण करू इच्छिते. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्यघटनेने भारतीय नागरिकांना मूलभूत अधिकार देऊ केले आहेत त्यानुसार कलम १४ ने…
मुस्लीमकालीन शिक्षण, भारतातील (Islamic Education in India)
भारतामध्ये इ. स. १२०० ते इ. स. १७०० या मध्ययुगीन कालावधीदरम्यान मुस्लिम राजवट होती. ती प्रामुख्याने दिल्ली सलतनत व मोगल काळ या दोन मुस्लिम राजसत्तांत विभागली होती;…
मेकॉलेचा खलिता (Mecaulay’s Khalita)
भारतातील शिक्षण कशा प्रकारचे असावे, याबद्दल ब्रिटिश संसदेने इ. स. १८१३ मध्ये एक कायदा केला. त्या कायद्याप्रमाणे मिशनऱ्यांना भारतात स्थायिक होऊन तेथील रहिवाशांना धार्मिक शिक्षणासह पाश्चात्य शिक्षण देण्याची परवानगी दिली…
जेम्स ऑगस्टस हिकी (James Augustus Hicky)
हिकी, जेम्स ऑगस्टस : (१७४०–१८०२). कलकत्ता (कोलकाता) येथे हिकी’ज बेंगॉल गॅझेट (१७८०) हे भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र सुरू करणारा आयरिश नागरिक आणि ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला अधिकृत मुद्रक. हिकीने आयर्लंडमध्ये…
शेख दीन मुहम्मद (Sheikh Din Muhammad)
शेख दीन मुहम्मद : (? मे १७४९ – २४ फेब्रुवारी १८५१). प्रसिद्ध भारतीय प्रवासी व बाष्पचिकित्सक. जन्म बिहारमधील पाटणा येथे. त्याचे वडील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीत कामाला होते….