Digital Signature | डिजीटल स्वाक्षरी म्हणजे काय?
एखाद्या व्यक्तीच्या हस्तलिखित स्वाक्षरीच इलेक्ट्रॉनिक रुप अर्थात डिजीटल सिग्नेचर (Digital signature) म्हणजेच सही आहे. कागदपत्रे प्रमाणित करण्यासाठी या स्वाक्षरीचा वापर केला जाऊ शकतो. ही डिजीटल प्रमाणपत्र प्रमाणन प्राधिकरणाचे नियंत्रक (Controller of Certifying Authority) मार्फत प्रमाणित प्राधिकरण मंजूर जारी करते. हे डिजीटल प्रमाणपत्र USB टोकन स्वरुपात असते. तसेच एक अथवा दोन वर्षासाठी वैधता असते. मुदत संपल्यानंतर प्रमाणपत्राचे नूतनीकरण करावे लागते.
Digital Signature चा वापर कशासाठी करतात ?
डिजिटल स्वाक्षरी टेक्नॉलॉजीचा वापर ऑफिस, कार्यालयीन कामकाजामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. Documentation, Presentation, Data storage यासंदर्भातील कार्य देखील डिजीटलच्या माध्यमातून केले जाते.
• आपल्या कार्यालयामध्ये मुख्यतः
• E-TENDER प्रक्रीये करिता
• E-OFFICE सेवे करिता