_ap_ufes{"success":true,"siteUrl":"maharashtragr.com","urls":{"Home":"https://maharashtragr.com","Category":"https://maharashtragr.com/category/ads/","Archive":"https://maharashtragr.com/2024/02/","Post":"https://maharashtragr.com/mhgr-%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%97-%e0%a4%87%e0%a4%95%e0%a5%89%e0%a4%a8%e0%a5%89%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-gig-%e0%a4%95/","Page":"https://maharashtragr.com/news/","Attachment":"https://maharashtragr.com/mhgr-how-to-make-money-online/mhgr_how_to_make_money_online-1/","Nav_menu_item":"https://maharashtragr.com/home-2/","Oembed_cache":"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/","Wp_global_styles":"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/","Amp_validated_url":"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/","Adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086","App-adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084","Web-story":"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/"}}_ap_ufee गुतंवणुकदारनी सुरक्षीतेची कशी काळजी घ्यावी? | Safeguards for Investors - MH General Resource गुतंवणुकदारनी सुरक्षीतेची कशी काळजी घ्यावी? | Safeguards for Investors - MH General Resource

गुतंवणुकदारनी सुरक्षीतेची कशी काळजी घ्यावी? | Safeguards for Investors

Spread the love

(गुंतवणूकदारांसाठी सुरक्षा उपाय)

शेअर धारकाने शेअर बाजारात येण्यापूर्वी सुरक्षितेसाठी खालील बाबी लक्षात ठेवाव्या..

Telegram Group Join Now

१. दलालाची निवड करत असताना (While Selecting the Broker/Sub-broker):

फक्त (SEBI) सेबीकडे रजिस्टर असलेल्या दलालाशीच व्यापार करावा. दलालाची

यादी शेअर बाजाराने प्रसिध्द केलेल्या सभासदाच्या यादीतून प्रस्तुत केली जाते.

२. करार (करार करा):

दलाल कडे ग्राहक नोंदणी फॉर्म भरावा. शेअर बाजारानी प्रस्तुत केलेले रीक्स डीक्लोसर डॉक्युमेंट प्रत्येक ग्राहकानी नीट वाचावेत आणि समजून घ्यावे. व्यापार करण्यापूर्वी या दस्तावेजावर हस्ताक्षर करावे.

ब्रोकर / सबब्रोकर कलांईट (Broker/ Sub-broker-Client) असा – करार करावा. बीएसई (BSE) किवां (NSE) एनएसई चे सभासद होण्याकरता गुंतवणुकदारासाठी हा करार खुप महत्त्वाचा आहे.

२. व्यवहार करत असताना पुढील बाबी लक्षात घ्याव्या (While Transacting):

तुम्ही ज्या स्टॉक एक्सचेंज मार्फत व्यवहार करणार आहात (बीएसइ एनएसई) त्यांच्या ब्रोकर सबब्रोकर (Broker/ Sub-broker ची माहिती करून घ्या.

व्यापार करण्याच्या २४ तासाच्या आत दलाला कडून करारनामा करून घ्यावा. करारनामा हा त्यां दिवसाच्या व्यापार पूर्ण झाल्याची खात्री असते. ह्या करारनामाचे दोन नमुने असतातं. एक नमूना दलाल कडे व दूसरा

नमूना ग्राहकला दिला जातो. ग्राहकाला करारनामाच्या नमून्यावर सही करावी लागतें. ज्यामुळे खरा करारनामा त्याच्या कडे आहे याची खात्री होते. १. करारनाम्यावर दलालाचा या सेबी (SEBI) मार्फत मिळालेला सभासद क्रमांक व्यापारची सर्व माहिती जसे मागणी क्रमांक व्यापार क्रमांक व्यापारचा वेळ भाव संख्या आहे की नाही यांची खात्री करावी.

खात्रीलायक सेटलमेंट (Ensuring Settlement):

१. खरेदी/व्रिकीचे करारपत्र झाल्यानंतर लगेचच दलाला ला सेक्युरिटीची डिलीवरी किवां पेमेंट दिलेल्या वेळातील दिवसात करावी.

२. ग्राहकाचे पैसे ब्रोकरला मिळाल्यानंतर २४ तासाच्या आत त्याने ते पैसे

किवा शेअर ग्राहकांना दिले पाहीजेत.

३. डिमेट अकाउन्ट(A/C) मधुन शेअरची डिलीवरी करण्यासाठी डीपोजिटरी पार्टीसिपंट ला डीलीवरी आऊट ची सुचना करावी. त्यांमुळे शेअर बेनिफीशरी अकाउन्ट (beneficiary account) मधून दलालाच्या पूल अकाउन्ट (Pool account)मध्ये बदली होते. जेथे सेक्युरिटी विकल्या जातात. दलालाच्या पूल अकाउन्ट ची माहिती ज्यांना आपण शेअरची व्रिकी केली आहे त्यांना सागांवी. (be given 48 hours prior to the cut-off time for the prescribed securities pay-in).

४. जर फीजिकल डीलीवरी घेतली असेल तर सेबी (SEBI) ने प्रस्तुत केलेल्या डिलीवरीच्या कायदे कलमाशी त्यांची चौकशी करून नंतर डिलीवरी घ्यावी..

५. ज्या बॅड डीलीवरी आहेत त्या ब्रोकरला भेटून त्यांचे लवकर निवारण करणे जरूरी आहे.

६. गुंतवणुकदांरानी आपल्या अकाउन्ट (A/C) ची चौकशी दलाल मार्फत ६ । महिन्यात एकदा तर करावी.

सेटलमेंट गॅरंटी (सेटलमेंट गॅरंटी):

एनएससीसीएल (NSCCL) हे व्यवहार झाल्या नंतर दोषी पार्टीला पैसे व मालाची डीलीवरी झाली आहेना याची खात्री करतो. त्यांच्याकडे सेटलमेन्ट गॅरन्टी (Settlement Guarantee) असते. ३१ मार्च २००३ मध्ये सेटलमेन्ट गॅरन्टी ची रक्कम १४८७ करोड होती. आणि जर पतवणी सेटलमेन्ट (Settlement) मध्ये अडचण झाली तर सेटलमेन्ट गॅरन्टी फंड खात्री देते की शेअरधारकाला त्यांचे पैसे अथवा मालाची डीलीवरी मिळणार. जेव्हा शेअर दलाल सेटलमेन्ट (Settlement) अथवा पेमेन्ट (Payment) करण्यात चुका करतात तेव्हा त्या चुका सेटलमेन्ट गॅरन्टी सुधारते. या साठी सेटलमेन्ट गॅरन्टी दानातुन जमा झालेल्या पैशाचा वापर करते. या मध्ये काऊन्टर पार्टीचा धोका राहत नाही. मार्केटला पूर्ण खात्री आहे की शेअर दलालाची चूकी असली तरी पण सेटलमेन्ट मात्र केली जाहील. ही खात्री सेटलमेन्ट गॅरन्टी मुळे मिळते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *