_ap_ufes{"success":true,"siteUrl":"maharashtragr.com","urls":{"Home":"https://maharashtragr.com","Category":"https://maharashtragr.com/category/ads/","Archive":"https://maharashtragr.com/2024/03/","Post":"https://maharashtragr.com/maharashtragr-forced-prostitution/","Page":"https://maharashtragr.com/news/","Attachment":"https://maharashtragr.com/maharashtragr-forced-prostitution/%e0%a4%b8%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%be-2/","Nav_menu_item":"https://maharashtragr.com/home-2/","Oembed_cache":"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/","Wp_global_styles":"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/","Amp_validated_url":"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/","Adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086","App-adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084","Web-story":"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/"}}_ap_ufee महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रम - MH General Resource महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रम - MH General Resource

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रम

Spread the love

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रम

योजनेतंर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक शेतजमीनीवर फळबाग लागवड

Telegram Group Join Now

लाभार्थी पात्रता

अ) अनुसुचित जाती (Schedule Caste)

ब) अनुसुचित जमाती (Schedule Tribes)

क) भटक्या जमाती (Nomadic Tribes)

ड)  भटक्या विमुक्त जमाती (De-notified Tribes)

इ)  दारिद्र रेषेखालील इतर कुटुंबे (Families below the poverty line)

 फ)  महिला प्रधान कुटुंबे(Women-headed households)

 ग) शारीरिक अपंगत्‍व प्रधान असलेली कुटुंबे (physically handicapped headed  households)

 ह)  भु-सुधार योजनेचे लाभार्थी ( benificiaries of land reforms)

आय) इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी (benificiaries under the Pradhan Mantri Awaas Yojana)                   जे”अनुसुचित जमातीचे व अन्य परंपरागत वन निवासी (वन अधिकार मान्यता) अधिनियम 2006 नुसार” पात्र  व्यक्ती.(benificiaries under Schedule Tribes and other Traditionl Forest  Dwellers )उपरोक्त प्रवर्गामधील पात्र लाभार्थींना प्राधान्य देण्यात आल्यानंतर, , कृषि कर्ज माफी योजना,2008 नुसार लहान शेतकरी [1 हेक्टरपेक्षा जास्त पण 2 हेक्टर (5 एकर) पर्यंत जमीन असलेले शेतकरी (जमीन मालक किंवा कूळ)] व सीमांत शेतकरी [1 हेक्टर पर्यंत जमीन असलेला शेतकरी (जमीन मालक किंवा कूळ)]

ब ) अर्ज कुठे करावा-

         तालुका कृषि अधिकारी कार्यालयात

कलमे रोपे खरेदी कोठून करावीत

        1कृषि विभागाच्या रोपवाटिका

        2.कृषि विद्यापिठांच्या रोपवाटिका

  3.खाजगी शासन मान्यता प्राप्त (पंजीकृत) रोपवाटिका

        4.सामाजिक वनीकरण विभाग किंवा अन्य शासकीय विभाग रोपवाटिका.

        5.शेतकऱ्यांनी कलमे / रोपे खरेदी करण्यासाठी तालुका कृषि अधिकारी यांचे मार्गदर्शन घ्यावे.

ड ) योजनेत  समाविष्ट फळपिके / वृक्ष-

1) आंबा रोपे 2) आंबा कलमे 3) आंबा कलमे (5 x 5) 4)काजू कलमे   5) काजू कलमे  6) चिकू कलमे 7) पेरु कलमे (6 x 6) 8) डांळिब कलमे  9) डांळिब कलमे (4.5 x 3)  10) संत्रा /मोसंबी/ कागदी लिंबू कलमे  11) संत्रा कलमे (3 x 3) 12) नारळ रोपे (बाणवली)  13) नारळ रोपे (टी.डी.)   14) बोर रोपे (5 x 5)  15) बोर रोपे (7 x7) 16) सिताफळ रोपे  17) सिताफळ कलमे  18) कागदी लिंबू रोपे  19 )आवळा रोपे  20)आवळा कलमे 21) चिंच कलमे विकसीत जाती  22) चिंच, कवठ व जांभुळ रोपे  23) कोकम रोपे 24) कोकम कलमे  25) फणस रोपे  26) फणस कलमे  27) अंजीर कलमे   28) सुपारी   29) पेरु कलमे(3 x 2)  30) बांबू रोपे  31 ) करंज व औषधी वनस्पती   32) साग रोपे 33) गिरीपुष्प रोपे 34) सोनचाफा   22) कडीपत्ता 35) कडूलिंब रोपे 36) सिंधी रोपे 37) शेवगा रोपे 38)  हदगा रोपे (*औषधी वनस्पती – अर्जुन, असन, अशोका, बेहडा, बेल, हिरडा, टेटू, डिकेमाली, रक्तचंदन, रिठा, लोध्रा, आइरन, शिवण, गुग्गुळ, वावडिंग, बिब्‍बा रोपे इ.)

फळपिेनिहाय प्रती हेक्टरी मापदंड (मजूरी रु. 238/-)

सोबत – मापदंड सोबत सहपत्रित करण्यात येत.

लागवड कालावधी 

 जून ते नोव्हेंबर

Related Posts

MHGR|  Mud Crab or Mangrove Crab खेकडा संवर्धनासाठी सिल्ला ट्रॅक्‍युबेरिका या जातीस प्राधान्य द्या

Spread the love

Spread the love खेकडा संवर्धन हे तलावामध्ये, तसेच पिंजरा पद्धतीनेदेखील करता येते. निमखाऱ्या पाण्यामध्ये सिल्ला सेरेटा आणि सिल्ला ट्रॅक्‍युबेरिका या जाती चांगल्या आहेत. सिल्ला सेरेटा रंगाने तपकिरी…

“अनुसूचित जमातीच्या बचतगटांना कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत”

Spread the love

Spread the love अनुसूचित जमातीच्या बचतगटांना कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत कुक्कुटपालन केवळ छंद किंवा पूरक व्यवसाय न राहता अर्थार्जनाचा स्वतंत्र व्यवसाय झालेला आहे. पारंपरिक पद्धतीने एक…

पोकरा अंतर्गत शेडनेट हाऊस/ प्लास्टिक टनेल/ हरितगृह अनुदान माहिती

Spread the love

Spread the love Maharashtra GR: “What is Pokara Shednet House/Plastic Tunnel / Harit Anudan ? नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प – शेडनेट हाऊस/ प्लास्टिक टनेल/ हरितगृह /शेडनेटगृहातील…

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

Spread the love

Spread the love गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना  शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, विज पडणे, पूर, सर्पदंश, विंचू दंश, विजेचा शॉक बसणे इ.नैसर्गिक आपत्तीमूळे होणारे अपघात,…

फलोत्पादन यांत्रिकीकरण

Spread the love

Spread the love फलोत्पादन यांत्रिकीकरण योजनेची प्रमुख उद्ष्टिे :- Telegram Group Join Now    शेतीची कामे वेळेवर करणे, शेतीकामाचा वेळ वाचविणे व मशागतीचा खर्च कमी करणे.    शेतीच्या यांत्रीकीकरणास प्रोत्साहन देणे.    फलोत्पादन पिकांची उत्पादकता व गुणवत्ता यामध्ये वाढ करणे.    फलोत्पादन पिकांच्या उत्पादन खर्चात बचत करणे.    घटकाचा लाभ घेऊ इच्छिणारे शेतकरी     लाभ घेण्यासाठी…

अन्न सुरक्षा अभियान – भरडधान्य (मका)

Spread the love

Spread the love राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान – भरडधान्य (मका) राष्ट्रिय अन्नसुरक्षा अभियान- भरडधान्य (मका) हे अभियान मका या पिकासाठी  राज्यातील ७ जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अभियानासाठी अर्थ…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *