_ap_ufes{"success":true,"siteUrl":"maharashtragr.com","urls":{"Home":"https://maharashtragr.com","Category":"https://maharashtragr.com/category/ads/","Archive":"https://maharashtragr.com/2024/05/","Post":"https://maharashtragr.com/mhgr-cji-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%a0%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/","Page":"https://maharashtragr.com/news/","Attachment":"https://maharashtragr.com/mhgr-cji-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%a0%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/mhgr_barandbench_2024-05_7c1b7d2a-75a6-4c0d-969b-a21eab60066e_supreme_court_of_india__web_page_1600x-1/","Nav_menu_item":"https://maharashtragr.com/home-2/","Oembed_cache":"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/","Wp_global_styles":"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/","Amp_validated_url":"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/","Adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086","App-adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084","Web-story":"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/"}}_ap_ufee मोटार वाहन विभाग, महाराष्ट्र - MH General Resource मोटार वाहन विभाग, महाराष्ट्र - MH General Resource

मोटार वाहन विभाग, महाराष्ट्र

नोंदणी शुल्कनोंदणी1

Telegram Group Join Now
अ. क्रसेवेचे स्वरूपनमूना क्र.दस्तऐवजवाहनाचा प्रवर्गशुल्क रूपये
1नवीन वाहनाची नोंदणीनमूना 20विक्री प्रमाणपत्र नमूना 21.रस्ता योग्यता प्रमाणपत्र नमूना 22, नमूना 22-अ.खरेदीचे देयक (2/4 चाकी साठी).तात्पुरती नोंदणी (वाहन अन्य क्षेत्रातून खरेदी केले असल्यास).वैध विमा प्रमाणपत्र.प्रवेश कर ना हरकत प्रमाणपत्र ( राज्याबाहेरून खरेदी केलेल्या वाहनांसाठी)नमूना 60 मध्ये आयकर घोषणापत्र ( 200 वगळता).जकात पावती.अनुज्ञप्ती आणि बंधपत्रासह सीमाशुल्क मंजुरी प्रमाणपत्र (आयातीत  वाहन).बॉडी बिल्डर प्रमाणपत्र नमूना 22-अ/भाग (परिवहन वाहने).तारणासंदर्भात भांडवलदाराचे संमती पत्र.कृषी ट्रॅक्टर अथवा ट्रेलर असल्यास 7/12 उतारा किंवा तहसीलदार प्रमाणपत्र, नमूना M.T, परिवहन आयुक्तांद्वारे मंजूर रचना .पत्त्याचा पुरावा.वाहन निरीक्षणासाठी सादर करावेअवैध वाहतूक.मोटार सायकल.आयातीत मोटार
सायकल.हलके मोटार
वाहन.मध्यम माल
आणि प्रवासी
वाहन.अवजड माल
वाहनआयातीत मोटार
वाहन.वर निर्देशित नसलेले अन्य वाहन.ई- रिक्षा / ई – कार्टहलके व्यावसायिक वाहन
 503005000
 600
 1000

 1500
 5000
 3000

 10001000
2दुय्यम प्रमाणपत्र of नोंदणी.नमूना 26खराब झालेली अथवा फाटलेली आर. सी. किंवा हरवलेली असल्यास पोलीस अहवाल.तारणासंदर्भात भांडवलदाराचे संमती पत्र.सर्ववाहन  प्रकारानुसार नोंदणी शुल्क च्या ५०%
3 नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण .नमूना 25नोंदणी प्रमाणपत्र.निरीक्षणासाठी वाहन सादर करणे.सर्वअ. क्र. १३ मध्ये नमूद केल्यानुसार
4नवीन नोंदणी क्रमांक प्रदान  (ना हरकत प्रमाणपत्रासह इतर राज्यातून येणारी वाहने).नमूना 27नमूना FTनमूना ATनमूना TCRनमूना 29नमूना 30  /  TCAनमूना 33मूळ नोंदणी प्राधिकरणाकडून नमूना 28 मध्ये ना हरकत प्रमाणपत्र.प्रवेश कर ना हरकत प्रमाणपत्र.वैध विमा प्रमाणपत्र.वैध पीयुसी.नोंदणी प्रमाणपत्र (आर सी) आणि कर प्रमाणपत्र (TC).पत्त्याचा पुरावा.जकात पावती.नोंदणीकृत मालकाचे प्रतिज्ञापत्रनिरीक्षणासाठी वाहन.सर्वअ. क्र. १ मध्ये नमूद केल्यानुसार
5नोंदणी प्रमाणपत्रात पत्त्यातील बदलनमूना 33नवीन पत्त्याचा पुरावा.वाहनाचे सर्व वैध दस्तऐवज.मूळ नोंदणी प्राधिकरणाकडून नमूना 28 मध्ये ना हरकत प्रमाणपत्र.सर्व५०% अनुक्रमांक-१ मध्ये नमूद केल्याच्या 
6मालकीचे हस्तांतरणनमूना 29 (2nos)नमूना 30 TCA.परिवहन वाहनासाठी टीसीआर नमूना).ना हरकत प्रमाणपत्रवाहन अन्य्र क्षेत्र अथवा राज्यातून येणार असल्यास नमूना २८ मध्ये ना हरकत प्रमाणपत्रपत्त्याचा पुरावा.नमूना 60 मध्ये विक्रेता आणि खरेदीदाराकडून आयकर घोषणापत्र (दुचाकी वगळता). (except 2 wheelers).सर्व वैध दस्तऐवज.अवैध वाहतूक.मोटार सायकल.आयातीत मोटार
सायकल.हलके मोटार वाहन.मध्यम माल आणि प्रवासी वाहन.अवजड माल आणि पास वाहन.आयातीत मोटार
वाहन.वर निर्देशित नसलेले अन्य वाहन .
अणुक्रमांक 1 मध्ये नमुद केल्याच्या 50%
7 वाहन मालकाच्या मृत्युपश्चात मालकीचे हस्तांतरण  .नमूना 30नमूना 31नोंदणीकृत मालकाच्या संबंधी मृत्यु प्रमाणपत्रवारसा प्रमाणपत्र.वारसाचे प्रतिज्ञापत्र.पत्त्याचा पुरावा.वाहनाचे सर्व वैध दस्तऐवजअवैध वाहतूक.मोटार सायकल.आयातीत मोटार
सायकल.हलके मोटार वाहन.मध्यम माल आणि प्रवासी वाहन.अवजड माल आणि पास वाहन.आयातीत मोटार
वाहन.वर निर्देशित नसलेले अन्य वाहन .
अणुक्रमांक 1 मध्ये नमुद केल्याच्या 50%
8सार्वजनिक लिलावात खरेदी केलेले वाहन नमूना नमूना 30नमूना 32वाहनाचा लिलाव प्राधिकृत करणारी शासकीय आदेशाची प्रमाणित प्रत .लिलाव करण्यासाठी प्राधिकृत व्यक्तीच्या स्वाक्षरीसह खरेदीदाराला वाहन विकत असल्याचा आदेशपत्त्याचा पुरावा.वाहनाचे सर्व वैध दस्तऐवज .अवैध वाहतूक.मोटार सायकल.आयातीत मोटार सायकल
.हलके मोटार वाहन.मध्यम माल आणि प्रवासी वाहन.अवजड माल आणि पास वाहन.आयातीत मोटार
वाहन.वर निर्देशित नसलेले अन्य वाहन .
अणुक्रमांक 1 मध्ये नमुद केल्याच्या 50%
9भांडवलदाराच्या नावे मालकीचे हस्तांतरण नमूना 30नमूना नमूना  36वाहनाच्या ताब्यासंदर्भात भांडवलदाराकडून पुरावा.न्यायालयात कोणताही खटला प्रलंबित नसल्याचा पुरावा .नोंदणीकृत मालकाद्वारे ना हरकत प्रमाणपत्रपत्त्याचा पुरावा.वाहनाचे सर्व वैध दस्तऐवज .अवैध वाहतूक.मोटार सायकल.आयातीत मोटार
सायकल.हलके मोटार वाहन.मध्यम माल आणि प्रवासी वाहन.अवजड माल आणि पास वाहन.आयातीत मोटार
वाहन.वर निर्देशित नसलेले अन्य वाहन .
शून्य
10भाडे खरेदी कराराचे समर्थननमूना 34 (2).भांडवलदाराकडून विनंतीपत्र.विमा प्रमाणपत्र.आर. सी.टी. सी.1. मोटार सायकल2.तीन चाकी/हलके मोटार वाहन3.मध्यम आणि अवजड वाहन.50015003000
11भाडे खरेदी करार समाप्त.नमूना 35 (2).भांडवलदाराकडून विनंतीपत्र.विमा प्रमाणपत्र.आर. सी.टी. सी.सर्वशून्य
12ना हरकत प्रमाणपत्र.नमूना 29नमूना 28 (3 चेसीस प्रिंटसह).मोटार वाहन कर भरणेचा पुरावानोंदणी प्राधिकरणाच्या फिर्यादी शाखेकडून ना हरकत प्रमाणपत्रपोलीस आयुक्त किंवा एसपी द्वारे ना हरकत प्रमाणपत्र (मुंबईबाहेर जाणाऱ्या वाहनांसाठी ).वाहनाचे सर्व वैध दस्तऐवज .सर्वशुल्क नाही.
13योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण.C.F.R.A.योग्यतेचे पूर्वीचे प्रमाणपत्र .नोंदणीकृत प्राधिकरणाच्या फिर्यादी शाखांद्वारे ना हरकत प्रमाणपत्र .सर्व वैध दस्तऐवज.वाहन निरीक्षणासाठीतीन चाकी/हलके मोटार वाहन (परिवहन).मध्यम माल आणि प्रवासी.अवजड माल आणि प्रवासी.दु चाकी व तीन चाकी वाहने400600
 600
 200
14योग्यतेचे दुय्यम प्रमाणपत्र C.R.L.D.वाहनाचे सर्व वैध दस्तऐवज.सर्व100
15 मोटार वाहनात फेरफार.नमूना BTनमूना BTIफेरफाराचे कारण आणि पुरावा .फेरफार करायच्या इंजिन चेसीस आणि बॉडीच्या मोजमापासह खरेदीचे बीलभांडवलदाराकडून ना हरकत प्रमाणपत्र .सर्व
 
अणुक्रमांक 1 मध्ये नमुद केल्याच्या 50%
16नियम ४६ अंतर्गत अपीलनमूना 20.  1000
17एफ सी प्रदान अथवा नूतनीकरणासाठी चाचणीचे आयोजन दुचाकी/तीन चाकी वाहनहलके मोटार वाहनमध्यम मोटार वाहनअवजड मोटार वाहन दुचाकी/तीन चाकी वाहन200400600600
18प्राधिकरणाचे पत्र प्रदान आणि नूतनीकरण    15,000
19प्राधिकरणाद्वारे दुय्यम पत्र जारी    7,500
20नियम ७० अंतर्गत अपील   3000

Related Posts

मोटार वाहन विभाग | Mandatory Signs

Mandatory Signs Straight Prohibitedor No Entry Vehicles Prohibited In One Direction Vehicles Prohibited In One Direction Vehicles Prohibited In Both Direction All Vehicles Prohibited Trucks Prohibited Cycles…

विभागाविषयी : मोटार वाहन विभाग

मोटार वाहन विभाग स्थापनेचा उद्देश राज्यातील औद्योगिक विकासामुळे ग्रामिण व नागरी क्षेत्रात परिवहन सेवेवर प्रचंड ताण पडलेला आहे. त्याचप्रमाणे जलद परिवहनासाठी दुचाकी वाहने, चार चाकी वाहन इत्यादीची…

मोटार वाहन विभाग, महाराष्ट्र

नोंदणी शुल्कनोंदणी 3 Telegram Group Join Now अ.क्र.   No कामाचे स्वरुप अर्ज नमुना शुल्क्‍ नियम 1. अ   मोटार कॅब मीटर सह P. CO.P.A.   नियम…

मोटार वाहन विभाग, महाराष्ट्र

केंद्रीय मोटार वाहन नियम,1989 मधील 32 नुसार शुल्क् Telegram Group Join Now अ. क्र. सेवेचे नाव नमूना क्र. दस्तऐवज वाहनाचा वर्ग शुल्क रूपये 1 शिकाऊ अनुज्ञप्ती. नमूना…

नागरिकांची सनद : मोटार वाहन विभाग | Citizen’s Charter

Maharashtra Electric Vehicle Registration

महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन नोंदणी Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *