_ap_ufes{"success":true,"siteUrl":"maharashtragr.com","urls":{"Home":"https://maharashtragr.com","Category":"https://maharashtragr.com/category/ads/","Archive":"https://maharashtragr.com/2024/05/","Post":"https://maharashtragr.com/mhgr-cji-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%a0%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/","Page":"https://maharashtragr.com/news/","Attachment":"https://maharashtragr.com/mhgr-cji-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%a0%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/mhgr_barandbench_2024-05_7c1b7d2a-75a6-4c0d-969b-a21eab60066e_supreme_court_of_india__web_page_1600x-1/","Nav_menu_item":"https://maharashtragr.com/home-2/","Oembed_cache":"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/","Wp_global_styles":"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/","Amp_validated_url":"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/","Adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086","App-adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084","Web-story":"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/"}}_ap_ufee सर्वात मोठे गुंतवणूकदार: Greatest Invester: वॉरेन बुफे (Warren Buffet) | Philip Fisher - MH General Resource सर्वात मोठे गुंतवणूकदार: Greatest Invester: वॉरेन बुफे (Warren Buffet) | Philip Fisher - MH General Resource

सर्वात मोठे गुंतवणूकदार: Greatest Invester: वॉरेन बुफे (Warren Buffet) | Philip Fisher

वॉरेन बुफे (वॉरेन बुफे)

“शेअर्स हे केवळ कागदाचे तुकडे नाहीत. ते व्यवसायाच्या अंशतः मालकीचे प्रतिनिधित्व करतात. म्हणून, गुंतवणुकीचा विचार करताना, संभाव्य मालकाप्रमाणे विचार करा.”

Telegram Group Join Now

“गुंतवणुकीसाठी फक्त चांगल्या वेळी चांगले शेअर्स निवडणे आणि जोपर्यंत ते चांगल्या कंपन्या आहेत तोपर्यंत त्यांच्यासोबत राहणे आहे.”

वॉरेने बुफेट हे इतिहासातील एक यशस्वी इन्वेस्टर आहेत. बेन्जामिन ग्राहम ने तयार केलेल्या सिध्दांताचा उपयोग करून वॉरेन बुफेट यांनी शेअर मध्ये इन्वेस्टमेन्ट केली आणि तसेच त्यांनी बर्फशायर हेतव्हे या कंपनीमार्फत इतर अनेक कंपन्याची खरेदी केली आणि मल्टीबिलियन डॉलर इतका प्रचंड नफा कमवला.

वॉरेन बुफेट यांचा जन्म १९३० साली ओमाहा नेब्रास्क्रामध्ये झाला. १९५० साली नेब्रास्का युनिव्हसिटीमधुन ते सायन्स या विषयात मॅज्युएट झाले. बेन्जामिन ग्राहम यांचे ‘द इटिलिजेन्ट इन्वेस्टर” हे पुस्तक वाचल्यानंतर बुफेटना ग्रॅहम यांच्याकडून आणखी ज्ञान मिळवण्याची इच्छा झाली म्हणून त्यांनी १९५१ साली कोलंबिया युनिव्हसिटीतून ग्राहम यांच्या वर्चस्वाखाली मास्टर ऑफ सायन्स ही पदवी संपादन केली..

यानंतर त्यांनी बुफेट फॉक अॅन्ड कंपनी या इन्वेस्टमेन्ट फर्मची स्थापना केली आणि १९५१ ते १९५४ या कालावधीत त्यांनी कंपनीत इन्वेस्टमेन्ट सेल्समॅन म्हणून काम केले.या कालावधीदरम्यान बुफेटनी ग्राहम यांच्याशी फार चांगले संबंध प्रस्थापित केले होते. यामुळे बुफेटनां ग्राहम-न्युमॅन कॉर्पोरेशन या ग्रॉहमच्या न्युयॉर्क फर्ममध्ये जॉब मिळाला तीथे त्यांनी १९५४ते १९५६ या कालावधी दरम्यान सेक्युरिटी अॅनालिस्ट म्हणून काम केले ग्राहम यांच्या वर्चस्वाखाली काम केल्यामुळे आणि त्या दरम्यान शेकडो कंपनी अॅनालाइझ केल्यामुळे बुफेटच्या यशस्वी स्टॉक इन्वेस्टींग पाया रोवला गेला. स्वतंत्रपणे कार्य करण्याची इच्छा असल्यामुळे बुफेटने वयाच्या २५ व्या वर्षी पारीवारीक इन्वेस्टमेन्ट पार्टनरशिप सुरू केली याचे सुरूवातीचे कॅपिटल १०० ००० डॉलर होते. १९५६ पासून सुरूवात झालेली ही कंपनी १९६९ साली बंद झाली आणि या कालावधीदरम्यान स्वतः बुफेट आणि त्यांच्यासहीत इतर गुंतवणुकदारांनाही त्यांच्या प्रत्येकी शेअरमागे ३० पटीपेक्षाही जास्त प्रॉफीट मिळाले.

ही पार्टनरशिप डीझॉल्व ह्यबंदह करण्याआधी बुफेटने १९६५ साली बर्कशायर हेथव्हे टेक्सटाईल ही अनप्रॉफीटेबल कंपनी खरेदी केली. बर्कशायरला बरेदी केल्यानंतर बुफेटने त्या कंपनीचे यशस्वी टर्नअराऊन्ड म्हणजेच नुकसानाचे

रूपांतर फायदयात केले. नंतर या कंपनीद्वारे बुफेटने इतर कंपन्यात गुंतवणुक केली. १९७३-७४ साली मार्केट पूर्णपणे कोसळले होते. त्यावेळी बर्कशायर कंपनीला पाण्याच्या भावात इतर कंपन्या खरेदी करण्यासाठी जणुकाही सुवर्णसंधीच प्राप्त झाली होती. तेव्हा बुफेटने लागोलाग कंपनीची खरेदी करण्यास सुरूवात केली. वॉशिंगटन पोस्ट या प्रसिध्द कंपनीचाही त्यात समावेश होतो. पुढे जे घडले त्यामुळे तर एक ऐतिहासिक घटनाच प्रस्थापित झाली आहे आणि सध्या बर्कशायर हे एक प्रचंड मोठी होल्डींग कंपनी बनली आहे आणि २००६ वर्षाअखेरीज तीच्या सर्व प्रकारच्या बिझनेस असेटची आणि सेल्सची एकूण अंदाजित किंमत अनुक्रमे २४० बिलियन आणि १०० बिलियन झाली आहे. बिल आणि मेलिन्डा गेट फाउन्डेशनला ३१ विलियनह आणि इतर चार चॅरिटीला (६ बिलियन) २००६ साली बुफेटने त्याची ४४ बिलियन स्टॉक होल्डींग देण्याची घोषणा केली.

इन्व्हेस्टमेंट स्टाइल (गुंतवणूक शैली):

वॉरेन बुफेट्यांची शिस्त धैर्य आणि मोल यांचा समावेश असलेल्या इन्वेस्टमेन्ट स्टाइलने मर्केटवर अनेक दशके राज्य केले..

बुफेटने अनेक वेळा सांगितले की अनेक उदयोगदंधे. त्यांचे मोल न समजल्यामुळे ते विकले जातात. असे जेव्हा घडते तेव्हा अर्थव्यवस्थेतील सध्याच्या वाईट परीस्थीतील आणि स्टॉक मार्केट मधिल अंदाजित भाकिताकडे (forcast) लक्ष न देता धाडसीपणे त्याची खरेदी करा.

“वंडरफुल बिझनेस” या बुफेटच्या निकषामध्ये (म्हणजेच क्रायटेरियात) पुढील बाबींचा समावेश होतो.

ते फार जास्त प्रमाणात ऋण न पत्करताही कॅपिटलवर चांगले उत्पन्न मिळणारे असावेत. समजुददार असावेत त्यांना त्यांच्या कॅश फ्लो मध्ये नफा पाहता आला पाहीजे. त्यांचे नागरीकत्व मजबुत असायला हवे.

त्यांना प्रवास करण्यासाठी कोणत्याही इतर प्रतिभाशाली व्यक्तीची गरज नाही भासली पाहीजे.

त्यांचे अर्निंग अधिच योजलेले असले पाहीजे. त्यांची मॅनेजमेन्ट ओनर ओरीएन्टेड असावी.

३. फिलिप फिशर (Philip Fisher)

“I don’t want a lot of good investment; I want a few outstanding ones.”

“मला खूप चांगली गुंतवणूक नको आहे; मला काही थकबाकी हवी आहेत.”

“The stock market is filled with individuals who know the price of everythings, but the value of nothing.”

“शेअर बाजार अशा व्यक्तींनी भरलेला आहे ज्यांना किंमत माहित आहे सर्व काही, परंतु कशाचीही किंमत नाही.”

व्यक्तीगत माहीती (Personal Profile):

फिलिप फिशर यांचा जन्म १९०७ साली सॅनफ्रान्सीस्को कॅलिफोर्निया ये झाला.१९२८ साली स्टॅनफोर्ट बिझनेस स्कुल मधुन बाहेर पडल्यावर फिशर सॅन फ्रान्सीस्कोमधिल अॅग्लो लंडन बेंकेत सेक्युरिटी अॅनालिस्ट म्हणून का करण्यास सुरूवात केली. त्यानंतर काही कालावधीसाठी त्यांनी स्टॉक एक्सचेन फर्म मध्ये नोकरी केली आणि नंतर १९३१ साली स्वता:ची फीशर अ कंपनी या नावाने मनि मॅनेजमेंन्ट बिझनेस सुरू केला. फीशर १९९९ साल वयाच्या ९१ व्या वर्षी कंपनीतुन रिटायर झाले. कंपनीतील कामाच कालावधीत फीशरने त्यांच्या क्लाइन्ट लोकांना प्रचंड नफा करून दिला..

इन्व्हेस्टमेंट स्टाइल (गुंतवणूक शैली):

उत्तम मॅनेज केलेल्या हाय क्वालीटी ग्रोथ कंपन्यात दिर्घकाळ गुंतवणुक केल्यामुळे फीलीप फीशरने त्यांच्या ७० वर्षाच्या कालावधीत मनिमॅनेजमेंटमध्ये उत्तम रेकॉर्ड संपादन केला आहे. उदाहारण दयायचे झाल्यास त्यांनी १९५५ साली मोटोरोला स्टॉकची खरेदी केली आणि २००४ मध्ये जेव्हा त्यांचे निधन झाले तोपर्यंत त्यांनी त्या स्टॉकची विक्री केली नाही.

सामान्य स्टॉक मध्ये पहाण्यात यावे असे फीशराचे पंधरा प्रसिध्द मुददे मॅनेजमेंट क्वालीटी आणि कॅरॉक्टरीस्टीक ऑफ बिझनेस या दोन वर्गात विभागण्यात आले आहे. मॅनेजमेंट मधिल महत्वच्या गुणधर्मात प्रमाणिकपणा कन्झरवॅटीव्ह अकाउन्टींग अॅक्सेंसिबिलीटी आणि चांगले लॉग टर्म आऊटलुक बदल घडवुन आणण्यासाठी लागणारा खुला स्वभाव उत्तम फायनांशिअल कन्ट्रोल आणि उत्तम व्यक्तीगत धोरणे यांचा समावेश होतो. महत्त्वाच्या बिझनेस कॅरॅक्टरीस्टीकमध्ये मेथ ओरिएन्टेशन हाय फीट मार्जीन धैर्य रिटर्नऑन कॅपिटल रिसर्च आणि डेवलपमेंट शी निगडीत कमिटमेंट सुपिरिअर सेल्स ऑगनइझेशन लिडींग इन्डस्ट्री पोजिशन आणि प्रायटरी प्रोडक्ट अथवा सर्वसेस यांचा समावेश होतो.

फीलीफ फीशरने कंपनीची माहीती मिळवण्यासाठी खोल आणि विस्तारीत संशोधन केले. फीशर त्यांचा सर्व कॉन्टॉक्टचा वापर करून कंपनीविषयी माहीती मिळवत असते कंपनीच्या माहीतीचे विश्लेषण करण्याची त्यांची ही पध्दत फार मौल्यवान होती.

Related Posts

CAA Act

MHGR| News Update| CAA कायदा काय म्हणतो?

CAA Act

LGBTQ

MHGR| समान विवाहासाठी भारतातील LGBTQ+ प्रचारकांसाठी लढा

LGBTQ+

ISM office V6

MHGR| ISM office V6 software download for Windows 10

ISM office V6

What is a Domicile Certificate in Marathi

What is a Domicile Certificate in Marathi : अधिवास प्रमाणपत्र हे अधिकृत दस्तऐवज आहे जे भारतातील विशिष्ट राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात एखाद्या व्यक्तीच्या निवासी स्थितीचे प्रमाणीकरण करते….

MHGR| महाराष्ट्र शासनाचा करार सूचीबद्ध आयटी कंपनी | Job Vacancy in Aksentt Tech in Mumbai

Government of Maharashtra Contract Listed Company: Aksentt Tech ही टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर सेवा प्रदाता आहे जी मोबाईल आणि फिक्स्ड टेलिकम्युनिकेशन नेटवर्क दोन्हीसाठी पायाभूत सुविधा रोलआउट सोल्यूशन्स ऑफर करते. सेवा…

MHGR| ई-पीक पहाणी प्रकल्प, महाराष्ट्र राज्य

आता पीक विमा आणि कृषी पतपुरवठा अधिक सुलभ होणार मोबाईलवरुन पीक पहाणी करणे आणि मार्गदर्शिका Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *