_ap_ufes{"success":true,"siteUrl":"maharashtragr.com","urls":{"Home":"https://maharashtragr.com","Category":"https://maharashtragr.com/category/ads/","Archive":"https://maharashtragr.com/2024/05/","Post":"https://maharashtragr.com/mhgr-cji-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%a0%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/","Page":"https://maharashtragr.com/news/","Attachment":"https://maharashtragr.com/mhgr-cji-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%a0%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/mhgr_barandbench_2024-05_7c1b7d2a-75a6-4c0d-969b-a21eab60066e_supreme_court_of_india__web_page_1600x-1/","Nav_menu_item":"https://maharashtragr.com/home-2/","Oembed_cache":"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/","Wp_global_styles":"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/","Amp_validated_url":"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/","Adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086","App-adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084","Web-story":"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/"}}_ap_ufee सर्वात मोठे गुंतवणूकदार Greatest Invester: पिटर लिंच (Peter Lynch) - MH General Resource सर्वात मोठे गुंतवणूकदार Greatest Invester: पिटर लिंच (Peter Lynch) - MH General Resource

सर्वात मोठे गुंतवणूकदार Greatest Invester: पिटर लिंच (Peter Lynch)

Peter Lynch

“Go for a business that any idiot can run – because sooner or later, any idiot is probably to run it.”

“कोणताही मूर्ख माणूस चालवू शकेल अशा व्यवसायासाठी जा – कारण लवकरच किंवा नंतर, कोणताही मूर्ख कदाचित तो चालवणार आहे.”

Telegram Group Join Now

“If you stay half-alert, you can pick the spectacular performers right from your place of business or out of the neighborhood shopping mall, and long before Wall Street discovers them.”

“तुम्ही अर्धवट सावध राहिल्यास, तुम्ही नेत्रदीपक कलाकारांना तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणाहून किंवा शेजारच्या शॉपिंग मॉलमधून निवडू शकता आणि वॉल स्ट्रीटने त्यांना शोधून काढण्याच्या खूप आधी.”

व्यक्तीगत माहीती (Personal Profile):

१९४४ साली मॅसॅच्युसेट मधिल न्यूटॉन शहरात पिटर लिंच चा जन्म झाला. १९६५ साली बॉस्टॉन कॉलेजमधून ते फायनान्स या विषयात ग्रज्युएट झाले. त्यानंतर त्यांनी दोन वर्ष मिलीटेंत काम केले. आणि १९६८ साली पेन्सलवेनिया युनिव्हसिटीतुन त्यांनी मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनीस्टेशन (MBA) केले.

फीटेलिटी इनवेस्टमेट मध्ये त्यांनी इन्वेस्टमेन्ट अॅनालिस्ट म्हणुन काम केले आणि त्यानंतर ते त्याच्या फर्मचे रिसर्च डायरेक्टर झाले आणि १९७४ त १९७७ या कालावधीत ते त्या पदवावर होते. १९७७ साली लिंच मॅजेंलन फंडाचे मॅनेजर झाले. त्यानतंर १३ वर्ष ते त्या पदवावर होते आणि या तेरा वर्षातील ११ वर्षात त्यानी २९ अॅन्युअल अॅवरेज रिटन मिळवुन एस अॅन्ड पी इन्डेक्स बेंचमार्कला मागे टाकले. २००७ या वर्षात पिटर लिंच फीटेलिटी ॲडवायझर फीदेलिटी मॅनॅजमेंट आणि रिसर्च कंपनीचे वाइज चेअरमॅन झाले.

तसेच त्यांची अनेक पुस्तकेही प्रसिध्द झाली आहेत. वन अप ऑन व्हॉल स्ट्रीट १९८९६ आणि ब्रिटींग द स्ट्रीट (१९९३) ही त्यांनी लिहीलेली पुस्तके गुंतवणुकदारांनी सक्तीने वाचली पाहीजेत.

इन्व्हेस्टमेंट स्टाइल (Investment Style):

पिटर लिंच यांनी त्यांच्या स्टॉकची निवड करण्याच्या प्रकीयेत पुढील आठ फंडामेन्टल प्रिन्सिपल्सचा नेहमी उपयोग केला.

तुम्ही काय मिळवले आहे हे तुम्हाला माहीत असायला हवे. अर्थव्यवस्थेवर आणि व्याजाच्या दरा संबंधी भाफीत (Predit) करणे व्यर्थ आहे.

अपवादात्मक कंपन्यांना ओळखणे आणि त्यांची आणखी माहीती मिळवण्यासाठी तुम्हाकडे पुरेसा वेळ असायला हवा.

अवॉईड लॉग शॉट. चांगली मॅनेजमेंट करणे फार महत्वाचे आहे. चांगल्या बिझनेसची निवड करा.

व्यवहारात लवचिकपणा आणि नम्रता राखा आणि भुतकाळात केलेल्या चुकांवरून धडे घ्या.

खरेदी करण्याआधी तुम्ही ती का करत आहात याचे कारण तुम्हांला सांगता आले पाहीजे. यात नेहमी असे काहीना काही असते ज्या बददल आपणास नेहमी काळजी करत असतो.

चांगल्या कंपन्याचे स्टॉक खरेदी करताना पिटर लींच त्याविषयी त्यांना काय माहीत आहे आणि काय ते सहजतेने समजु शकतात याचा आधी विचार करत असत. ही त्यांच्यासाठी फार महत्वाची पोजिशन होती. त्यांनी परीश्रमात आणि स्टॉक रिसर्च करण्यात स्वतःला झोकून दिले. त्यांनी मार्केट मधिल अस्थिरकडे लक्ष न देता मुळापासुन ते कंपनीच्या सर्व फंडामेन्टलचा अभ्यास करण्याकडे लक्ष केंद्रीत करत. त्यांनी नेहमी लॉग रन मध्ये गुंतवणुक करणे पसंत केले. आणि मार्केटमधिल शॉर्ट टर्म चढ उताराला कमी प्राधान्य दिले.

Related Posts

CAA Act

MHGR| News Update| CAA कायदा काय म्हणतो?

CAA Act

LGBTQ

MHGR| समान विवाहासाठी भारतातील LGBTQ+ प्रचारकांसाठी लढा

LGBTQ+

ISM office V6

MHGR| ISM office V6 software download for Windows 10

ISM office V6

What is a Domicile Certificate in Marathi

What is a Domicile Certificate in Marathi : अधिवास प्रमाणपत्र हे अधिकृत दस्तऐवज आहे जे भारतातील विशिष्ट राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात एखाद्या व्यक्तीच्या निवासी स्थितीचे प्रमाणीकरण करते….

MHGR| महाराष्ट्र शासनाचा करार सूचीबद्ध आयटी कंपनी | Job Vacancy in Aksentt Tech in Mumbai

Government of Maharashtra Contract Listed Company: Aksentt Tech ही टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर सेवा प्रदाता आहे जी मोबाईल आणि फिक्स्ड टेलिकम्युनिकेशन नेटवर्क दोन्हीसाठी पायाभूत सुविधा रोलआउट सोल्यूशन्स ऑफर करते. सेवा…

MHGR| ई-पीक पहाणी प्रकल्प, महाराष्ट्र राज्य

आता पीक विमा आणि कृषी पतपुरवठा अधिक सुलभ होणार मोबाईलवरुन पीक पहाणी करणे आणि मार्गदर्शिका Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *