“गुंतवणुकीचे समाधानकारक परिणाम प्राप्त करणे हे बहुतेक लोकांच्या लक्षात येण्यापेक्षा सोपे आहे; उत्कृष्ट परिणाम प्राप्त करणे हे दिसते त्यापेक्षा कठीण आहे.”
“वैयक्तिक गुंतवणूकदाराने सट्टेबाज म्हणून नव्हे तर एक गुंतवणूकदार म्हणून सातत्यपूर्णपणे वागले पाहिजे. याचा अर्थ असा की.. त्याने केलेल्या प्रत्येक खरेदीचे आणि प्रत्येक किंमतीला तो अव्यक्त, वस्तुनिष्ठ युक्तिवादाने औचित्य सिद्ध करण्यास सक्षम असावा ज्यामुळे त्याला समाधान मिळते की त्याला अधिक मिळत आहे. त्याच्या खरेदीसाठी त्याच्या पैशाची किंमत आहे,”
व्यक्तीगत माहीती (Personal Profile):
१८९४ या साली लंडनमध्ये बेन्जामिन ग्राहेमचा जन्म झाला आणि १८९५ साली म्हणजेच एका वर्षांनंतर ते युएसला आले. न्यूयॉर्क मधील मॅनहॅटन आणि ब्रुकलिन येथे ते लाहानाचे मोठे झाले. ग्राहेम नऊ वर्षाचे असताना त्यांच्या वडीलांचे निधन झाले. त्यामुळे त्याच्या घराची आर्थिक परीस्थीती फार बिघडली. १९१४ साली ते कोलंबिया युनिव्हसिटीतून ग्रॅज्युएट झाले. त्यानंतर त्यांनी लगेचच व्हॉल स्ट्रीट फर्म न्यूबर्गर हेन्डरसन आणि लॉब मध्ये काम करण्यास सुरवात केली आणि मग १९२० साली ते त्या फर्म मध्ये पार्टनर झाले.
१९२६ साली ग्राहमने जेरॉम न्यूमॅन सोवत इन्वेस्टमेट पार्टनरशिप केली आणि कोलंबीयात फायनान्सवर लेक्चर देण्यास सुरूवात केली आणि हे कार्य त्यांनी त्यांच्या निवृत्तीपर्यत म्हणजेच १९५६ सालापर्यंत चालु ठेवले होते. १९२९.
साली ग्राहेम व्यक्तीगतरीत्या स्टॉक मार्केट मध्ये पूर्णपणे ढासळले होते. फक्त त्यांची इन्वेस्टमेट पार्टनरशिप जवळ होती आणि मग तिच्या मदतीने ते क्रमाक्रमाने त्यांच्या आगोदरच्या पोजिशनवर आले..
या अनुभावावरून ग्रहमने काही मौल्यवान धडे शिकले आणि मग १९३४ साली सेक्युरिटी अॅनालिसिस नावाचे पुस्तक लिहिले जे इन्वेस्टमेन्टचा आधार ● मानले जाऊ लागले. ग्राहम न्युमॅन यांच्या पार्टनरशिपमध्ये फार प्रगती झाली. कंपनीचे अॅवरेज अॅन्युअल रिटर्न १७% होते. आणि ते कंपनी १९५६ साली बंद होइपर्यत तसेच चालू होते.
सेक्युरिटी अॅनलिसिस “(१९३४) आणी ‘द इटेलिजंन इन्वेन्टर’ (१९४९) ही ग्राहमने लिहीलेली दोन पुस्तके स्टॉक मार्केटमधिल इन्वेस्टर्सला गाइड करणारी उत्तम पुस्तके मानली गेली .
इन्व्हेस्टमेंट स्टाइल (गुंतवणूक शैली):
बॅन ग्रॅहम हे कंपनीच्या पूरेपूर विश्लेषण करण्याच्या पध्दतीवर विश्वास ठेवत होते. ज्याला आपण फंडामेन्टल अॅनालिसिस म्हणतो. स्ट्राग बॅलेन्सशीट असलेल्या अथवा कर्जाचे प्रमाण कमी असणा-या अॅवरेज प्राफिट मार्जिन पेक्षा वरचढ असणा-या आणि पुष्कळ प्रमाणतील कॅश फ्लो असलेल्या कंपन्या ते शोधुन काढत असत. कंपन्याच्या स्टॉकच्या कींमती काही कालावधीपुरत्या कमी झालेल्या असतील परंतु त्या कंपनीचे दीर्घ कालावधीतील फंडामेन्टल मात्र चांगले असेल अशा अंडरव्हॅल्यूड कंपन्या ग्रहम शोधत असत.
मार्केट व्हॅल्यूएशनही काही वेळेस चुकीचे ठरू शकते असे ग्रॅहम मानत असत त्याची फीलॉसॉफी अशी होती की मार्केटचे हे वैशिष्ट हुशार गुंतवणुकदारांना जेव्हा किंमती आकस्मिक उतरण येते तेव्हा खरेदी करण्याची आणि एखादी ग्रेट डील मिळाली असल्यास योग्य रित्या विक्री करण्याची संधी मिळवून देते.