1.महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्ये विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती इ.विघातक कृत्यांना आळा घालणे कायदा 1981 अन्वये स्थानबध्द करणे.
2.राजयकीय व सामाजीक आंदोलनातील खटले मागे घेणे बाबत.
3.भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 39 अन्वये न्यायालयात अभियोग दाखल करणेस परवानगी देणे.
4.पोलीस कोठडी / न्यायालयीन कोठडीतील ओरोपीचा मृत्यू झाल्यास मृत्यूच्यां कारणांची चौकशी करणे.
5.दि बॉम्बे गव्हॅरमेंट प्रिमायसेस ॲक्ट 1955 ची अंमलबजावणी करणे.
6.विशेष कार्यकारी अधिकारी यांची नेमणूका करणे.
7.नविन शस्त्र परवाना मंजूर करणे.
8.शस्त्र परवाना नुतनीकरण करणे.
9.स्फोटक मॅगझिन / अमोनियम नायट्रेट परवान्यासाठी नाहरकत दाखला देणे.
10.स्फोटक परवाना नुतनीकरण करणे.
11.पेट्रोलियम पदार्थाचा पेट्रोलपंप साठा करणेकामी नाहरकत प्रमाणपत्र.
12.चित्रपट गृह परवाना
13.खाद्यागृह परवाना व लॉजींग परवाना / नुतनीकरण करणे.
14.सांस्कृतिक कलाकेंद्र परवाना/ कार्ड रुम मनोरंजन परवाना देणे.
15.एपत प्रमाणपत्र
16.क्षतिपूर्ती योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळणेबाबत.
17.राष्ट्रपुरुष / थोर व्यक्ती यांचा पुतळा उभारण्याची परवानगी देणे.
Telegram Group
Join Now