लॉर्ड चार्ल्स जॉन कॅनिंग (Charles John Canning, 1st Earl Canning)
कॅनिंग, लॉर्ड चार्ल्स जॉन : (१४ डिसेंबर १८१२–१७ जून १८६२). ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील १८५६ ते १८६२ ह्या दरम्यानच्या काळातील गव्हर्नर जनरल व व्हॉइसरॉय. पंतप्रधान जॉर्ज कॅनिंगच्या या कनिष्ठ पुत्राचा जन्म…
लॉर्ड विल्यम हेन्री कॅव्हेंडिश बेंटिक (Lord William Bentinck)
बेंटिक, लॉर्ड विल्यम हेन्री कॅव्हेंडिश : (१४ सप्टेंबर १७७४ — १७ जून १८३९). ब्रिटिशांकित हिंदुस्थानचा पहिला गव्हर्नर जनरल (१८२७ — ३५). पोर्टलॅंडच्या सधन उमराव घराण्यात लंडन येथे जन्म…
लॉर्ड लूई माउंटबॅटन (Louis Mountbatten, 1st Earl Mountbatten)
माउंटबॅटन, लॉर्ड लूई : (२५ जून १९००–२७ ऑगस्ट १९७९). भारतातील शेवटचा ब्रिटिश व्हॉइसरॉय आणि स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल. त्यांचे पूर्ण नाव लूई फ्रान्सिस ॲल्बर्ट व्हिक्टर निकोलस ऑफ…
बिरसा मुंडा (Birsa Munda)
बिरसा मुंडा (Birsa Munda) : (१५ नोव्हेंबर १८७५ – ९ जून १९००). आदिवासी समाजक्रांतीचे जनक व एक स्वातंत्र्यसेनानी. त्यांचा जन्म झारखंडमधील उलिहातु या छोट्याशा खेड्यात वडील सुगना व…
जॉर्ज फ्रेडरिक स्टाउट (George Frederick Stout)
स्टाउट, जॉर्ज फ्रेडरिक : (६ जानेवारी १८६०—१८ ऑगस्ट १९४४). विख्यात ब्रिटिश मनोवैज्ञानिक आणि तत्त्वज्ञानाधिष्ठित अनुभववादी मनोविज्ञानाच्या ब्रिटिश परंपरेतील शेवटचा प्रतिनिधी. जन्म साउथ शील्ड्स (South Shields), द्युरहॅम (Durham) येथे….
खेडा सत्याग्रह (Kheda Satyagrah)
भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील खेडा जिल्ह्यातील (Gujrat) शेतकऱ्यांचे एक वैशिष्ट्यपूर्ण आंदोलन. ⇨ महात्मा गांधी (२ ऑक्टोबर १८६९ – ३० जानेवारी १९४८) आणि सरदार ⇨ वल्लभभाई पटेल (३१ ऑक्टोबर १८७५…
अलेक्झांडर किन्लोक फॉर्ब्झ (Alexander Kinloch Forbes)
फॉर्ब्झ, अलेक्झांडर किन्लोक : (७ जुलै १८२१ – ३१ ऑगस्ट १८६५). भारताविषयी विशेषतः गुजरातविषयी लिहिणारे एक ब्रिटिश इतिहासकार. जन्म लंडन येथे. खासगी शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर लंडन…
अलवर संस्थान (Alwar State)
ब्रिटिश अंमलाखालील सु. ८,००० चौ.किमी. क्षेत्राचे एक मांडलिक संस्थान. ह्या संस्थानचे क्षेत्र आजच्या राजस्थान राज्यातील जयपूर जिल्ह्याच्या ईशान्येस व भरतपूरच्या वायव्येस होते. अलवर हे राजपुतान्यातील बाराव्या क्रमांकाचे संस्थान असून…
मुक्तद्वार धोरण (Open Door Policy)काय आहे?
अमेरिकेचे चीनच्या बाजारपेठविषयीचे जागतिक धोरण. अमेरिकेने १८९९ आणि १९०० मध्ये सर्व राष्ट्रांसमोर चीनची बाजारपेठ व्यापारासाठी सर्वांना मुक्त असावी, असा प्रस्ताव ठेवला तो ‘मुक्तद्वार धोरणʼ म्हणून ओळखला जातो….
टॉमस जेफर्सन (Thomas Jefferson)
जेफर्सन, टॉमस (jefferson thomas) : (१३ एप्रिल १७४३ – ४ जुलै १८२६). अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा तिसरा अध्यक्ष आणि स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याचा प्रमुख लेखक. व्हर्जिनियातील सधन कुटुंबात शॅडवेल (आल्बेमार्ले) येथे जन्म….