कोण आहे गौतमी?
गौतमी ही मुळची शिंदखेडा, धुळे येथील असून डिजे शोव्ह मध्ये डान्सर म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे खेड्यात असो किंवा मोठ्या शहारात तिला आवर्जून बोलावले जाते.
गौतमी आता २७ वर्षाची असून ती वयाच्या चौथ्या, पाचव्या वर्षापासून डान्स करत आहे. official_gautami94_ हे तिचं ऑफिशिअल इंस्टाग्राम आहे. या अकाऊंटवरून ती नेहमीच डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते.
सोशल मीडियावर अशी बरीच अकाऊंट्स आहेत. जिथे गौतमीचे डान्स व्हिडिओज पोस्ट करण्यात आले आहेत.