_ap_ufes{"success":true,"siteUrl":"maharashtragr.com","urls":{"Home":"https://maharashtragr.com","Category":"https://maharashtragr.com/category/ads/","Archive":"https://maharashtragr.com/2024/05/","Post":"https://maharashtragr.com/mhgr-cji-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%a0%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/","Page":"https://maharashtragr.com/news/","Attachment":"https://maharashtragr.com/mhgr-cji-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%a0%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/mhgr_barandbench_2024-05_7c1b7d2a-75a6-4c0d-969b-a21eab60066e_supreme_court_of_india__web_page_1600x-1/","Nav_menu_item":"https://maharashtragr.com/home-2/","Oembed_cache":"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/","Wp_global_styles":"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/","Amp_validated_url":"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/","Adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086","App-adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084","Web-story":"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/"}}_ap_ufee Maharashtra GR| What are Blogging?| माझी ब्लॉगींगमधील पहिली कमाई | ब्लॉग कसा असावा. - MH General Resource

Maharashtra GR| What are Blogging?| माझी ब्लॉगींगमधील पहिली कमाई | ब्लॉग कसा असावा.

माझी ब्लॉगींगमधील पहिली कमाई रुपये 8904/-

मित्रांनो मी माझा पहिला ब्लॉग हा मे 2022 मध्ये चालू केला पहिल्यांदा मला वेबसाईट आणि ब्लॉग या मधील फरक हा फारसा कळत नव्हता पण कंप्यूटरची आवड आणि ब्लॉग मधून आपल्याला पैसे मिळतात याबददल पुसट कल्पना होती पण बरीचशी माहिती मला युटयूब मधील ब्लॉगर कडून मिळाली आणि मला चांगला डोमेन कसा बाय करायचा वर्डप्रेस मधील प्लगइन कसे कलात्मक रित्या वापर करुन ब्लॉग आणि त्याची रचना आर्कषक कशी असावी तसेच लोकांचा ट्रेंड काय आहे त्यासाठी किवर्ड कसे काम करतात याची माहिती मी घेतली आणि तीन महिन्याचे आत मला Google AdSense ॲडसेन्सचे अर्पूवल मिळाले पहिल्यांदा मला दिवसाला $ 0.30 म्हणजेच 25 रुपये इनकम मिळण्यास सुरुवात झाली. आणि एक वर्षानी मला $1.50 एवढे म्हणजे 123 रुपये मिळण्यास सुरुवात झाली. पहिला पेमेंट मला सहा महिन्यांनी मिळाला तो म्हणजे $108 म्हणजे रुपये 8904/- होता.  

Telegram Group Join Now

Google AdSense – Earn Money From Website Monetization

त्यानंतर मी युटयूबवर अणेक व्हिडीओ शेअर केल्यानंतर यूटयूबच्या गाईड लाईन पुर्ण केल्यानंतर मला युटयूब मधून सुध्दा इनकम चालू झाले. अशा प्रकारे वेबसाईट आणि युटयूब मधून आपल्याला सुमारे दिड वर्षांच्या प्रयत्नानंतर मला सुमारे दिवसाला 12 ते 50 डॉलर म्हणजे 900 ते 1000 रुपये  दिवसाला इनकम मिळू लागले. तुमची ब्लॉग लिहिने आणि व्हिडीओ अपडेट करणे यात कायम सातत्य असावे लागते. त्यामुळे तुमचे युजर अपडेट राहतात. आणि गुगलचा अल्गोरिदम सुध्दा तुम्हाला ट्रॅक करत असतो आणि तुम्हाला चांगला रिझल्ट देतो.

महिन्याचे इनकम साधारण ब्लॉग आणि युटयूब मधील मिळून तुम्ही सहज 60,000/- रुपये कमवू शकता. यासाठी तुम्हाला एक चांगला क्वॉलिटीचा कॅमेरा, लॅपटॉप आणि एक डोमेन आणि इनटरनेट चांगल्या स्पीडचे कनेक्शन असलेला तसेच व्हिडीओ एडिटींगचे ज्ञान आवश्यक आहे.

https://www.pdfdrive.com/ या वेबसाईटवर ब्लॉगींग आणि युटयूब वरील अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. त्यांचे वाचन करुन तुम्ही फ्रिलांसींग क्षेत्रात चांगले करिअर तयार करु शकता.

Blogging Money : Marathwada मधले हे तरुण ब्लॉगिंगच्या माध्यमातून लाखो रुपये कसे कमावत आहेत? 

₹28 लाख रूपये हर महीने From Blogging | Village Blogger Earn ₹28 Lakhs Per Month.

What does exactly blogging mean?

The answer to “What is blogging?” is that it is the process of creating blog posts and publishing them on a website. The website can be owned by an individual or a company, and the posted content can be articles, photos or other digital media. Blogging often involves sharing long-form articles on a specific subject.

What are blogging examples?

Examples of blog posts include beauty product recommendations, travel and vacation trip reviews, and personal blog posts.

Can blogging make money?

Starting a blog can be both a rewarding and lucrative venture that opens exciting opportunities. Through blogging, you can establish yourself as a credible expert in your field, earn a part-time or full-time income and connect with like-minded people who share your interests and passions.

What is the salary of a blogger?

Blogger salary in India ranges between ₹ 0.3 Lakhs to ₹ 5.9 Lakhs with an average annual salary of ₹ 3.0 Lakhs. Salary estimates are based on 87 latest salaries received from Bloggers.

How can I start blogging?

  1. Create a blog.
  2. Add pages to your blog.
  3. Create, edit, manage, or delete a post.
  4. Add images & videos to your blog.
  5. Manage your comments.
  6. Sign in to multiple accounts.

What is blogging for beginners?

Blogging tips for beginners

  • Choose a blog niche.
  • Research your audience.
  • Draw inspiration online.
  • Learn what people are searching for.
  • Use keywords strategically.
  • Structure your blog by category.
  • Create an editorial calendar.
  • Start with an outline.

What are the 5 types of blogs?

Best types of blogs to create:

  • Food blogs.
  • Travel blogs.
  • Health and fitness blogs.
  • Lifestyle blogs.
  • Fashion and beauty blogs.
  • Photography blogs.
  • Personal blogs.
  • DIY craft blogs.

Related Posts

CAA Act

MHGR| News Update| CAA कायदा काय म्हणतो?

CAA Act

LGBTQ

MHGR| समान विवाहासाठी भारतातील LGBTQ+ प्रचारकांसाठी लढा

LGBTQ+

ISM office V6

MHGR| ISM office V6 software download for Windows 10

ISM office V6

What is a Domicile Certificate in Marathi

What is a Domicile Certificate in Marathi : अधिवास प्रमाणपत्र हे अधिकृत दस्तऐवज आहे जे भारतातील विशिष्ट राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात एखाद्या व्यक्तीच्या निवासी स्थितीचे प्रमाणीकरण करते….

MHGR| महाराष्ट्र शासनाचा करार सूचीबद्ध आयटी कंपनी | Job Vacancy in Aksentt Tech in Mumbai

Government of Maharashtra Contract Listed Company: Aksentt Tech ही टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर सेवा प्रदाता आहे जी मोबाईल आणि फिक्स्ड टेलिकम्युनिकेशन नेटवर्क दोन्हीसाठी पायाभूत सुविधा रोलआउट सोल्यूशन्स ऑफर करते. सेवा…

MHGR| ई-पीक पहाणी प्रकल्प, महाराष्ट्र राज्य

आता पीक विमा आणि कृषी पतपुरवठा अधिक सुलभ होणार मोबाईलवरुन पीक पहाणी करणे आणि मार्गदर्शिका Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *