मराठी व्हॉइस टू टेक्स्ट कन्व्हर्टर | Marathi Voice To Text Converter
नमस्कार मित्रांनो “स्पीच टू टेक्स्ट मराठी” हे ॲप्लिकेशन आपल्याला विविध प्रकारचे पत्रव्यवहार किंवा दैनंदिन काम करताना विविध प्रकारच्या टिपणी आणि पत्रव्यवहार किंवा इतर काही गोष्टी मराठीतून टाईप करताना अनेक वेळा आपल्याला टाईप रायटिंग सॉफ्टवेअर मध्ये काम करावे लागते. त्यावेळी आपल्याला अनेक अडचणी येतात. या सर्व गोष्टींचा अभ्यास केला असता स्पीच टू टेक्स्ट मराठी हे अतिशय उत्तम सॉफ्टवेअर आहे. याचा लाभ सर्वांनी घ्यावा धन्यवाद.
Speech to Text Marathi
First Ever in the History Speech to Text typing in Marathi Language. Just Set your Mic and Press the mic button and start speaking the software will recognize your voice and type automatically in Marathi text. You can save this typed text and use any where. Now you can give rest to your hand and just type by speak as long as you like. Worlds First Marathi Voice To Text Converter Free