खेकडा संवर्धन हे तलावामध्ये, तसेच पिंजरा पद्धतीनेदेखील करता येते. निमखाऱ्या पाण्यामध्ये सिल्ला सेरेटा आणि सिल्ला ट्रॅक्युबेरिका या जाती चांगल्या आहेत. सिल्ला सेरेटा रंगाने तपकिरी काळपट आणि डेंग्याच्या कार्पस भागावर बाहेरील बाजूस एकच अणकुचिदार टोक (दात) असते. सिल्ला ट्रॅक्युबेरिका खेकडे रंगाने हिरवट काळपट असून, डेंग्याच्या कार्पस भागावर बाहेरील बाजूस दोन टोके असतात.
खेकडा संवर्धनासाठी सिल्ला ट्रॅक्युबेरिका या जातीस प्राधान्य द्यावे. हा खेकडा एक ते दीड महिन्याच्या कालावधीमध्ये दोन किलोंपर्यंत वाढतो. सिल्ला सेरेटा हा आठ महिन्यांत 700 ते 800 ग्रॅमपर्यंतच वाढतो. खेकडा संवर्धनाबाबत अधिक माहितीसाठी मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी (02352-232987) या ठिकाणी संपर्क साधावा..
Scylla serrata (often called mud crab or mangrove crab, although both terms are highly ambiguous, and black crab) is an ecologically important species of crab found in the estuaries and mangroves of Africa, Australasia, and Asia. In their most common forms, their shell colours vary from a deep, mottled green to very dark brown.