गावठाण जमिन ही त्या गांवची/ सरकारची मालमत्ता आसते. त्यावर सरकारी मालकी हक्क आसतो.ही जमिन विकत घेता येत नाही. फार झाले तर विशिष्ट जनहिताच्या कामासाठी, उप-जिल्हाधिकारी यांना उद्देश व सार्वजनिक हिताचा हेतुमान्य झाल्यासच केवळ भाडे पट्ट्याने आशी जागा मिळू शकते.
आशी जागाच जर आपल्या नावे रुनच घ्यावयाची असेल तर त्या विभागाचे आमदार होऊन माहसूल मंत्री झाल्यास आश्यक ही शक्य करतील- सेवेकरी.
किंवा
पेशवे कालीन /इतिहास कालीन ही जमिन आपल्या खानदानाची होती आसे ऐतिहासिक पुरावे गोळा करुन – महसूल मंत्री, , यांचे कडे आर्ज करावा.
टिपः
आपल्या प्रश्नास दिलेले उत्तर हे केवळ व्यक्तिगत माहितीतून दिलेली माहिती आहे. हा सल्ला नाही. या माहितीच्या आधारावर घेतलेले निर्णय, आपले स्वंय प्रेरित व त्याच्या फायद्या – तोट्याचे उत्तर- दायित्व आपले व्यक्तीगत आसेल.