राज्य उत्पादन शुल्क विभाग “Maharashtra state excise”
देशी दारू निर्मिती : देशी दारू हि प्रामुख्याने मळीपासून होणाऱ्या स्पिरिट पासून निर्माण केली जाते. धान्य धरीत मद्यार्क पासून देशी दारू तयार केली जाते. मोहा पासून काजूपासून देखील देशी दारू तयार केली जाते. यासाठी CL -1 हा परवाना मिळतो “Deshi Daru License”