_ap_ufes{"success":true,"siteUrl":"maharashtragr.com","urls":{"Home":"https://maharashtragr.com","Category":"https://maharashtragr.com/category/ads/","Archive":"https://maharashtragr.com/2024/05/","Post":"https://maharashtragr.com/mhgr-cji-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%a0%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/","Page":"https://maharashtragr.com/news/","Attachment":"https://maharashtragr.com/mhgr-cji-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%a0%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/mhgr_barandbench_2024-05_7c1b7d2a-75a6-4c0d-969b-a21eab60066e_supreme_court_of_india__web_page_1600x-1/","Nav_menu_item":"https://maharashtragr.com/home-2/","Oembed_cache":"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/","Wp_global_styles":"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/","Amp_validated_url":"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/","Adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086","App-adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084","Web-story":"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/"}}_ap_ufee Couple Without Marriage Concept: हॉटेलमध्ये गर्लफ्रेंडसोबत बिनधास्त राहा; जाणून घ्या कायदा - MH General Resource Couple Without Marriage Concept: हॉटेलमध्ये गर्लफ्रेंडसोबत बिनधास्त राहा; जाणून घ्या कायदा - MH General Resource

Couple Without Marriage Concept: हॉटेलमध्ये गर्लफ्रेंडसोबत बिनधास्त राहा; जाणून घ्या कायदा

Couple Without Marriage can also stay in Hotel : अनेकादा पोलिसांच्या कारवाईत पोलिसांनी जोडप्यांना पकडले अशा बातम्या ऐकल्या किंवा वाचल्या असतील. तसेच हॉटेलमधील या जोडप्यांचा मुक्काम कसा बेकादेशीर होता हे पोलीस पटवून देतात.

Telegram Group Join Now

पण, तुम्हाला माहितीये का? की, हॉटेलमध्ये अविवाहित जोडपे, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड रूम घेऊन बिनधास्त राहू शकतात. अशाप्रकारे राहणे हा गुन्हाही मानला जात नाही. परंतु, माहितीच्या अभावामुळे अनेकजण अशाप्रकारे राहणे गुन्हा असल्याचे मानतात. आज आम्ही तुम्हाला गर्लफ्रेंडसोत हॉटेलमध्ये राहण्याचा नेमका कायदा काय आहे याबद्दल सांगणार आहोत.

कपल्सने हॉटेलमध्ये राहणे कायदेशीर गुन्हा नाही

तज्ज्ञांचे मते, एखाद्या जोडप्याचे लग्न झाले नसले तरी, ते हॉटेलमध्ये राहू शकतात. कायद्याने त्यांना लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा अधिकार दिला आहे. म्हणजेच, असे लोक या नियमाचा संदर्भ देऊन, स्वतःला लिव्ह-इन पार्टनर असल्याचा दावा करून हॉटेलमध्ये सहज खोली घेऊ शकतात. असे केल्याने कोणत्याही प्रकारच्या कायद्याचे उल्लंघन होत नाही. त्यामुळे पोलिसही अशा जोडप्यांवर कोणतीही कारवाई करू शकत नाहीत.

वैध ओळखपत्रासह घेता येते रूम

कायद्यानुसार 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले कपल्स कोणतेही वैध ओळखपत्र दाखवून हॉटेलच्या रूममध्ये एकत्र राहू शकतात. रूम घेताना संबंधित व्यक्तीने कुणासोबत रहावे हा सर्वस्वी मुलावर आणि मुलीवर अवलंबून आहे. देशात असा कोणताही कायदा नाही ज्यामध्ये अविवाहित जोडप्यांना हॉटेलच्या रूममध्ये एकत्र राहण्यापासून रोखू शकेल.

हॉटेलमध्ये रूम घेण्यापूर्वी लक्षात ठेवा या गोष्टी

  • अविवाहित लोकांनी हॉटेलमध्ये रूम घेण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. ज्यामध्ये जर, तुम्ही अनमॅरीड कपल असाल तर, आणि तुमचे वय अठरा वर्षांपेक्षा जास्त असेल तरच, हॉटेलमध्ये राहायला जा. यावेळी सोबत वैध ओळखपत्र ठेवा.
  • हॉटेलमध्ये रूम घेताना मुलाकडे आणि मुलीकडे वैध ओळखपत्रं असणे गरजेचे आहे.
  • तुम्ही अनमॅरिड असाल आणि हॉटेलमध्ये एकत्र राहण्यासाठी रूम मागत असाल तर, रूम द्यायाची की नाही याचा सर्वस्वी निर्णय हॉ
  • टेल व्यवस्थापनावर अवलंबून आहे, परंतु असा कोणताही कायदा नाही की, ज्यामध्ये अविवाहित जोडप्यांना हॉटेलमध्ये खोली घेण्यास बंदी आहे.
  • OYO हॉटेल्समध्ये वैध ओळखपत्र पाहून कोणालाही राहण्याची परवानगी देण्यात येते.

व्यभिचार कायदा –

ब्रिटीशकालीन व्यभिचार कायदा हा घटनाविरोधी असल्याचे नमूद करताना न्या. चंद्रचूड यांनी म्हटले होते की हा कायदा समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन करणारा आहे. स्त्रीला निवड करण्याचा अधिकारच तो हिरावून घेतो.

Related Posts

विवाहित जोडप्यामधील विभक्त होण्याचा करार घटस्फोटात आहे का?

MHGR| विवाहित जोडप्यामधील विभक्त होण्याचा करार घटस्फोटात आहे का?

विवाहित जोडप्यामधील विभक्त होण्याचा करार घटस्फोटात आहे का?

यशस्वी जीवनाचा मूलमंत्र ” शिक्षण”

मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास हा त्याच्या शिक्षणावरच अवलंबून असतो तो जितका शिक्षणामध्ये ज्ञान अर्जित करतो करतो तो तितकाच याशायाच्या शिखरावर जाऊन बसतो शिक्षणाची दिशा ही माणसाच्या संपुर्ण…

शासकीय पत्रलेखन-प्रकार:शासकीय कारभार

शासकीय पत्रलेखन-प्रकार. शासकीय कारभार हा अद्यावत माहिती, अचूक निर्णय, विस्तृत सूचना, आदेश व उपयुक्त अभिलेख यांच्या आधारावर चालतो. या सर्व गोष्टी लेखननिविष्ट असल्यामुळे प्रशासनिक लेखनाचे स्वरूप व…

आपली राज्यघटना व नागरिकांचे मुलभूत अधिकार

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटना लिहिली. विविध भाषा, प्रांत, धर्म असलेल्या देशातील नागरिकांना एकसंघ ठेवण्याचे आणि सर्वांना समान न्याय देण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी राज्यघटनेच्या माध्यमातून केले…

घटनेतील कलम 44: अन्वये समान नागरी कायदासमान नागरी कायदा म्हणजे काय?

लग्न आणि घटस्फोट याबाबत विविध कायद्यांमधल्या वेगवेगळया तरतुदींमुळे वाद निर्माण होत असून ते संपुष्टात आणण्याची गरज असल्याचं म्हणत काही महिन्यांपूर्वी दिल्ली हायकोर्टाने समान नागरी कायदा लागू करण्याची…

डाॅलरच्या तुलनेत रूपया का घसरतोय?, काय आहेत कारणे आणि तोटे?

कोरोनानंतर भारतीय अर्थव्यवस्था थोडीफार सावरत असतानाच आता अर्थव्यवस्थेपुढे आणखी एक संकट उभे राहिले आहे. मागील काही दिवसांपासून डाॅलरच्या (dollar) तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण सुरू आहे. आता रुपया…

This Post Has One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *