रजा मागणी आणि रजेचे प्रकार :
नैमित्तिक अर्जित रजा, परिवर्तीत रजा मंजूर करणे., विशेष रजा मंजूरी, रजेचे नियम मर्यादा, रजेचे रोखीकरण,
प्रसुती रजा, गर्भपात रजा, विपश्यना शिबीराज भाग घेणे करीता करीता रजा, खेळ व स्पर्धा करीता रजा,
योगविदया प्रशिक्षण रजा, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय खेळा करीता रजा, ट्रेकींग एक्सपिडीशन्स मध्ये भाग घेतल्यावर मिळणारी रजा, इ.
