संचारबंदी
दोन गटांत सुरू झालेला हिंसक संघर्ष, जातीय किंवा इतर कारणाने निर्माण झालेला तणाव, यांमुळे नागरिकांच्या जीविताला वा मालमत्तेला धोका निर्माण झाल्यास, जमावबंदीचा किंवा संचारबंदीचा दिलेला हुकूम होय….
गुन्हेशास्त्र
गुन्हा आणि गुन्हेगार यांचा सर्वांगीण अभ्यास करणारे शास्त्र. गुन्हेगाराची मानसिक प्रकृती अथवा विकृती आणि त्यामुळे उद्भवलेल्या समस्या, गुन्हेगार व समाज यांचे परस्परसंबंध, गुन्हेगारीच्या समस्या सोडविण्यासाठी समाजाने व…
कुटुंबविषयक कायदे
समाजात व्यक्तिव्यक्तींतील व गटागटांतील व्यवहार व्यवस्थितपणे चालावा, त्यांच्या समाजमान्य हितसंबंधांचे रक्षण समाजमान्य पद्धतीने व्हावे आणि कोणाच्याही अशा हितसंबंधांना बाध येऊ नये, म्हणून सामाजिक नियमने असतात. अशा नियमनांपैकी…
जिम्मेदारी
(वॉरंटी). हमी (गॅरंटी), आश्वासन (अॅशुअरन्स), प्रसंविदा (कॉव्हीनंट), अशा निरनिराळ्या अर्थांनी निरनिराळ्या प्रकारच्या संविदांमधून या संज्ञेचा वापर होतो. विक्रीव्यवहारात विकत दिलेल्या मालाच्या निर्दोषत्वाबद्दल दिलेल्या हमीस जिम्मेदारी किंवा समाश्वासन…
लूटमार व दरोडेखोरी
(रॉबरी अँड डकॉइटी.) ‘लूटमार’ व ‘दरोडेखोरी’ हे जंगम मालमत्तेसंबंधीचे गंभीर तसेच दंडनीय स्वरूपाचे गुन्हे असून भारतीय दंड संहितेत अशा गुन्ह्यांचे घटक व त्यांबाबत प्रतिबंधात्मक व दंडात्मक अशा…
राजद्रोह (सिडिशन)
कायद्याने प्रस्थापित केलेल्या शासनाविरुद्ध विद्वेष, तिरस्कार अथवा विद्रोह पसरविणे किंवा तसा प्रयत्न करणे, म्हणजे राजद्रोह. राजद्रोह हा गुन्हा असून भारतीय दंड संहितेच्या १२४ अ या कलमाखाली या…
मालिक, इब्न अनास इमाम
(? नोव्हेंबर ७१३–३ जून ७९५). एक अरबी धर्मपंडित, प्रसिद्ध इस्लामीधर्मशास्त्रकार व सुन्नी पंथाच्या मालिकी शाखेचा संस्थापक. याचे पूर्ण नाव अबु अब्दुल्लाह मालिक इब्न अनास अल् हारिथ अल्…
चोरटा व्यापार
आयात शुल्क चुकवून अथवा विधिप्रतिवेधाला झुगारून केलेली मालाची ने-आण. इंग्लंडमध्ये हिणकस नाण्यांची आयात राष्ट्रद्रोही ठरविणारे विधी चौदाव्या शतकापासून करण्यात आले. अशा आयातकाला अद्यापिही गुन्हेगार मानले जात असले, तरी…
पॅरोल
पॅरोल म्हणजे कैद्याची विशिष्ट मुदतीपुरती केलेली सशर्त मुक्तता. पॅरोल या इंग्रजी संज्ञेचा अर्थ स्थूलमानाने वचन, वाग्विश्वास असा होतो. पॅरोल दॉनर(parole d’Honneur)या फ्रेंच शब्दापासून तो इंग्रजीत रूढ झाला….
झडती
शोध, तपास, धुंडाळा, मोजदाद, हिशोब, उलगडा, उजळणी इ. अनेक अर्थांनी या संज्ञेचा वापर होत असला, तरी कायद्याच्या दृष्टीने सरकारी अधिकृत व्यक्तीने सामानसुमान, कागदपत्रे इत्यादींची केलेली बारीक तपासणी…